Department of Telecommunication Recruitment दूरसंचार विभाग पुणे येथे रिक्त पद भरती जाहीर

Department of Telecommunication Recruitment

Department of Telecommunication Recruitment दूरसंचार विभाग पुणे येथे विविध रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

दूरसंचार विभाग पुणे येथे सहाय्यक संचालक आणि कनिष्ठ दूरसंचार अधिकारी या पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

दूरसंचार विभाग येथे एकूण 12 जागांसाठी भरती होणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी, 2023 आहे.

नोकरीचे ठिकाण पुणे, नागपुर, गोवा असणार आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता (Department of Telecommunication Recruitment):

१. सहाय्यक संचालक

  • इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन किंवा कम्प्युटर सायन्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा टेलीकम्युनिकेशन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा इन्स्ट्रूमेनटेशन मध्ये बॅचलर पदवी.
  • इंस्टिटयूट ऑफ इंडिया च्या संस्था परिक्षाचे विभाग A आणि B उत्तीर्ण.
  • इंस्टिटयूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन्स इंजिनियर्स ची पदवीधर सदस्यत्व परीक्षा उत्तीर्ण.
हे वाचले का?  India Post Recruitment Maharashtra महाराष्ट्र पोस्ट विभागामध्ये 2508 पदांची भरती दहावी पास साठी सुवर्णसंधी

जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

२. कनिष्ठ दूरसंचार अधिकारी:

  • इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन किंवा कम्प्युटर सायन्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा टेलीकम्युनिकेशन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा इन्स्ट्रूमेनटेशन मध्ये बॅचलर पदवी.
  • इंस्टिटयूट ऑफ इंडिया च्या संस्था परिक्षाचे विभाग A आणि B उत्तीर्ण.
  • इंस्टिटयूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन्स इंजिनियर्स ची पदवीधर सदस्यत्व परीक्षा उत्तीर्ण.

अर्ज पाठवण्याचा पत्ता:

दूरसंचार विभाग, महाराष्ट्र एल एस ए सल्लागार कार्यालय, सिटीओ कंपाऊंड, चर्च रोड कॅम्प, पुणे-411001

जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हे वाचले का?

हे वाचले का?  Aarogya Abhiyan Bharti आरोग्य अभियान, रत्नागिरी मध्ये नवीन पदाची भरती जाहीर, लवकर करा अर्ज !!!

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top