BEL भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये पद भरती

BEL

BEL भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये विविध पद भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. रिक्त पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावयाचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जानेवारी, २०२३ आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज वेळेत भरावे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये प्रकल्प अभियंता-I ची एकूण ३२ रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे.

अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी ३२ वर्षे वय मर्यादा आहे.

BEL पद व शैक्षणिक पात्रता:

प्रकल्प अभियंता-I:

नामांकित संस्था किंवा विद्यापीठातून अभियांत्रिकी मध्ये इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन /E&T /दूरसंचार किंवा मेकॅनिकल या विषयांमध्ये B.E./B. Tech.

अर्ज करण्याचा पत्ता:

DGM(HR/MR,MS&ADSN) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड जलहल्ली P. O., बेंगळूर 560013.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आवश्यक कागदपत्रे:

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top