NWDA Recruitment राष्ट्रीय जल विकास संस्था मध्ये विविध पद भरती.

NWDA Recruitment

NWDA Recruitment राष्ट्रीय जल विकास संस्था, भारत सरकार, यांचे मार्फत विविध पद भरती होणार आहे. यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. राष्ट्रीय जल विकास संस्था मार्फत भरण्यात येणाऱ्या विविध पदांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांना आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावयाचे आहेत.

जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ फेब्रुवारी, २०२३ आहे. उमेदवारांनी वेळेत आपले अर्ज पूर्ण करून दिलेल्या पत्त्यावर पाठवावे.

राष्ट्रीय जल विकास संस्था अंतर्गत एकूण २१ पदांची भरती होणार आहे. या पदांमध्ये संचालक, अधीक्षक अभियंता, उपसंचालक/ कार्यकारी अभियंता ही पदे भरली जाणार आहे. मुलाखती द्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पुढे आपले अर्ज करावयाचे आहेत.

हे वाचले का?  North Western Railway Recruitment 2023 उत्तर पश्चिम रेल्वे 2026 पदभरती

जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

NWDA Recruitment पद व शैक्षणिक पात्रता:

१. संचालक(तांत्रिक): मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजीनियरिंगची पदवी किंवा समकक्ष; सिंचन आणि पाणी वापराच्या क्षेत्रात किमान ५ वर्षांचा अनुभव असावा.

२. संचालक(MDU): स्थापत्य अभियांत्रिकी/ संगणक/गणित/ भौतिकशास्त्र/स्टॅटिक्स मध्ये hydrology/ जलसंपत्ती मधील पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी.

३. अधीक्षक अभियंता(स्थापत्य): स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी किंवा मान्यताप्राप्त संस्था, विद्यापीठातून किंवा समकक्ष पदवी असावी. सिंचन आणि पाणी वापर किमान ५ वर्षाचा अनुभव.

४. उपसंचालक/कार्यकारी अभियंता: स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा/ पदवी किंवा मान्यताप्राप्त संस्थेतून किंवा समकक्ष पदवी असावी.

जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्याचा पत्ता:

उपसंचालक (प्रशासन ), भारतीय जल विकास संस्था, १८-२०, कम्युनिटी सेंटर, साकेत, नवी दिल्ली-११००१७.

हे वाचले का?  MSRTC सोलापूर मध्ये विविध पद भरती जाहीर

हे वाचले का?

  1. CBIC Recruitment सीमा शुल्क आणि केंद्रीय उत्पादन शुल्क मुंबई भरती
  2. Army Public School Recruitment 2022 (APS) अहमदनगर येथे विविध पद भरती
  3. MSRTC सोलापूर मध्ये विविध पद भरती जाहीर
  4. BEL भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये पद भरती

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top