Mumbai Agnishaman Vibhag बृहन्मुंबई महानगरपालिकेतील मुंबई अग्निशमन दलात पद भरती जाहीर झाली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
अग्निशमन दलाच्या आस्थापनेवरील “अग्निशामक ” या संवर्गातील सध्या रिक्त असलेली व संभाव्य रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरावयाची आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ फेब्रुवारी २०२३ आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी वेळेत आपले अर्ज पूर्ण करून दिलेल्या पत्त्यावर पाठवावे.
Mumbai Agnishaman Vibhag मुंबई अग्निशमन दलात एकूण ९१० रिक्त पदांची भरती होणार आहे. नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Mumbai Agnishaman Vibhagपद व शैक्षणिक पात्रता:
जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज करण्याचा पत्ता:
भरतीसाठी हजार राहण्याचे ठिकाण: लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ति मैदान(भावदेवी मैदान), जे. बी. सी. एन. शाळेच्या बाजूला, विनी गार्डन सोसायटी समोर, मंडपेश्वर, दहिसर(पश्चिम), मुंबई-400103.
हे वाचले का?
- BEL भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये पद भरती
- MAHA Metro महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये पद भरती जाहीर
- BMC बृहन्मुंबई महानगरपालिकेत ३१ जागांसाठी भरती जाहीर
- MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध पदांची भरती जाहीर
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.