CBIC Recruitment सीमा शुल्क आणि केंद्रीय उत्पादन शुल्क मुंबई भरती

CBIC Recruitment

CBIC Recruitment – सीमा शुल्क आणि केंद्रीय उत्पादन शुल्क सेटलमेन्ट कमिशन,अतिरिक्त खंडपीठ ,मुंबई येथे प्रशासकीय अधिकारी पद भरन्यात येणार आहे. CBIC Recruitment सीमा शुल्क आणि केंद्रीय उत्पादन शुल्क सेटलमेंट कमिशन, अतिरिक्त खंडपीठ, मुंबई येथे मेट्रीक्स (रु .67700-208700) च्या लेव्हल -11 मध्ये प्रशासकीय अधिकारी ही पद प्रतिनियुक्तीवर (अल्प-मुदतीच्या करारसह ) भरावयाची आहे. उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने […]

CBIC Recruitment सीमा शुल्क आणि केंद्रीय उत्पादन शुल्क मुंबई भरती Read More »