JNPT Recruitment जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण मध्ये नवीन भरती

JNPT Recruitment

JNPT Recruitment जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण मध्ये नवीन भरती चालू झालेली आहे, त्याबद्दलची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे व जागा सहाय्यक व्यवस्थापक या पदासाठी निघालेली आहे. ऑफलाइन अर्जासाठी शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

पदाचे नाव : सहाय्यक व्यवस्थापक हे आहे.

पदसंख्या : एक असणार आहे.

नोकरीचे ठिकाण : हे मुंबई असणार आहे.

हे वाचले का?  Mail Motor Bharti मेल मोटर सर्विस, नागपूर येथे भरती सुरू, आठवी पास उमेदवारांसाठी संधी !!!

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

JNPT Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

शैक्षणिक पात्रता :

1.पदवी स्तरावर इंग्रजी विषयासह हिंदीमध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी किंवा

2. पदवी स्तरावर हिंदी विषय म्हणून इंग्रजीसह मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी किंवा

3. पदवी स्तरावर हिंदी आणि इंग्रजीसह कोणत्याही विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी किंवा

4. पदवी स्तरावर एक विषय म्हणून हिंदी माध्यम आणि इंग्रजीसह कोणत्याही विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी.

वयाची अट : 13 ते 35 वर्षे.

अर्ज शुल्क : नाही

वेतनश्रेणी 50,000 ते 1,60,000

या पदासाठी चा अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावयाचा आहे

ऑफलाइन अर्जासाठी शेवटची तारीख : 15 फेब्रुवारी 2023 आहे.

हे वाचले का?  Income Tax Recruitment आयकर विभागात नवीन पद भरती जाहीर

निवड प्रक्रिया : मुलाखत असणार आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता :

व्यवस्थापक (P&IR), जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण, प्रशासकीय इमारत, शेवा, नवी मुंबई – 400707.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या पदासाठी अर्ज कसा करावा.

उमेदवारांनी मूळ कागदपत्रे व मूळ प्रमाणपत्रांसह उपस्थित रहावे.

मुलाखतीसाठी विद्यार्थ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे.

अधिक तपशीलांसाठी खाली नमूद केलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

तुम्ही हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

हे वाचले का?  Maleogaon Mahanagar Palika Bharti मालेगाव महानगर पालिका भरती

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top