CBIC Recruitment सीमा शुल्क आणि केंद्रीय उत्पादन शुल्क मुंबई भरती

CBIC Recruitment

CBIC Recruitment – सीमा शुल्क आणि केंद्रीय उत्पादन शुल्क सेटलमेन्ट कमिशन,अतिरिक्त खंडपीठ ,मुंबई येथे प्रशासकीय अधिकारी पद भरन्यात येणार आहे.

CBIC Recruitment सीमा शुल्क आणि केंद्रीय उत्पादन शुल्क सेटलमेंट कमिशन, अतिरिक्त खंडपीठ, मुंबई येथे मेट्रीक्स (रु .67700-208700) च्या लेव्हल -11 मध्ये प्रशासकीय अधिकारी ही पद प्रतिनियुक्तीवर (अल्प-मुदतीच्या करारसह ) भरावयाची आहे.

उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचे आहेत . अर्ज करण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी, २०२३ आहे.

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

CBIC Recruitment पात्रता अटी :-

केंद्र किवा राज्य सरकारे किवा केंद्रशासित प्रदेश प्रशासन किंवा विद्यापीठ किंवा मान्यता प्राप्त संशोधन किंवा अर्थ सरकारी किंवा वेधानिक किंवा स्वायत्या संस्था किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या अंतर्गत अधिकारी:-

  1. पालक संवर्ग/विभागात नियमितपणे समान पद धारण करणे
  2. मध्ये नियमितपणे नियुक्तीनंतर प्रदान केलेले गेड 5 वर्षाच्या सेवेसह रु.15600-39100/-रु.5400/-(वेतन स्तर-10)ग्रेड वेतनसह किवा पालक संवगातील समतुल्य किवा विभाग
  3. नियुक्तीनंतर प्रदान केलेल्या श्रेनिमध्ये सात वर्षाच्या सेवेसह वेतन बड-2 मध्ये नियमितपणे रु.9300-34,800/-रु. च्या ग्रेड पेसह,4600/-(पगार स्तर-7)किवा विभागाच्या पालक सवर्गातील समतुल्य.

पात्रता व अनुभव :-

  • मान्यता असलेले विद्यापीठ व संस्थेतून बॅचलर असावा.
  • पदवी,लेखी,प्रशासन,आस्थापना कामाचा पाच वर्षाचा अनुभव.

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाची कगदपत्रे :

  • complete and up-to-date confidential character Rolles dossiers or the attested photocopies of the ACRs(on each page) for the last 5 years duly attested by an officer, not below the rank under Secretary
  • Cadre Clearance Certificate; as per the format enclosed
  • Vigilance Clearance as per the format enclosed
  • Integrity Certificate; as per format enclosed
  • Statement indicating the major/ minor penalties imposed upon the applicant during the last 10 years; as per the format enclosed

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज पाठवण्याचा पत्ता:

अप्पर सचिव, Ad.IC(AAR), वित्त मंत्रालय, महसूल विभाग,कक्ष क्रमांक ५१-११, नॉर्थ ब्लॉक, नवी दिल्ली- ११०००१

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top