Gas Consumer Rights एलपीजी गॅस ग्राहकांचे अधिकार

Gas Consumer Rights

एलपीजी गॅस ग्राहकांचे अधिकार Gas Consumer Rights गॅस कनेक्शन घेताना शेगडी घेणे बंधनकारक नाही. Gas Consumer Rights सिलेंडर घेताना वे वजन काट्यावर तोलून घ्या कॅश अॅण्ड कॅरी केल्यास १५ रूपये रिबेट मागा दोन बुकींग दरम्यान २१ दिवस थांबण्याची गरज नाही. दोन वर्षातून एकदा शेगडी ट्यूब रेग्युलेटर यांची तपासणी आवश्यक. कोणतीही तक्रार असल्यास गॅस कंपनीच्या अधिकार्‍यास …

Gas Consumer Rights एलपीजी गॅस ग्राहकांचे अधिकार Read More »