ग्रामसभा आमचा हक्क आमचा आवाज! लोकशाही नको आता लोकसहभाग शाही हवी..!
ग्रामपंचायतीची खरी ताकद शासनाच्या विविध पातळ्यांवरून प्रदान केलेले अधिकार आणि आर्थिक साहाय्य नसून गावातील लोकांचा सहभाग लोकांचे नेतृत्व आहे. गावपातळीवरच खरी लोकशाही ग्रामसभा व्यवस्था अमलात येऊ शकते. बाकी स्तरावर प्रतिनिधिक लोकशाही व्यवस्था आहे. विकासाची कामे केवळ पैशाने नव्हे तर लोकांच्या निर्धाराने व सहभागाने व ग्रामसभा ने होतात. लोकशाही व्यवस्थेत म्हणूनच सहभागी लोकशाहीला महत्व आहे ग्रामसभा […]
ग्रामसभा आमचा हक्क आमचा आवाज! लोकशाही नको आता लोकसहभाग शाही हवी..! Read More »