Khadki Cantonment Board Recruitment खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड मध्ये नवीन पदभरती, सातवी व बारावी उत्तीर्ण यांना सुद्धा सुवर्णसंधी!!!
Khadki Cantonment Board Recruitment खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड मध्ये विविध पदे भरण्यासाठी मोठी भरती जाहीर झालेल्या असून यासाठीची जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख हे 6 मार्च 2023 असणार आहे, या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी आताच अर्ज करा. जाहिरात व अधिकृत […]