Pune Cantonment Board Recruitment कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, येथे विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. त्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये एकूण १६७ रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावयाचे आहेत
जाहिरात, अधिकृत वेबसाइट व ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकर उपलब्ध होईल. त्यासाठी अधिकृत वेबसाइट वर भेट द्यावी.
Pune Cantonment Board Recruitment पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता:
१). संगणक प्रोग्रामर(computer programmer): Computer Applications मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा माहिती तंत्रज्ञान किंवा संगणक अभियांत्रिकी मध्ये बॅचलर पदवी किंवा कम्प्युटर सायन्स शाखेत कोणत्याही मान्यता प्रत विद्यापीठ किंवा संस्थे मधून बॅचलर किंवा पदव्युत्तर पदवी.
२. वर्क शॉप अधीक्षक(work shop superintendent ): कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून इंजिनिअरिंग मध्ये ०३ वर्षाचा डिप्लोमा उत्तीर्ण किंवा मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाइल किंवा उत्पादन अभियांत्रिकीमध्ये बी. ई. किंवा बी टेक उत्तीर्ण.
जाहिरात, अधिकृत वेबसाइट व ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
३. फायर ब्रिगेड अधीक्षक(Fire Brigade superintendent): कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी उत्तीर्ण सब ऑफिसर कोर्स मध्ये NFSC कडून प्रमाणपत्र.
४. सहाय्यक बाजार अधीक्षक(Assistant Market superintendent): कोणत्याही सरकार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण आणि कोणत्याही सरकार मान्य संस्थे मधून इंग्रजी मध्ये ४० शब्द प्रति मिनिट आणि हिन्दी मध्ये ३० शब्द प्रति मिनिट टायपिंग किंवा संगणक टायपिंग प्रमाणपत्र.
५. जंतूनाशक (Disinfector): शासन मान्य कोणत्याही शाळेतून ७ वी उत्तीर्ण
६. ड्रेसर(Dresser): १० वी पास आणि कोणत्याही सरकार मान्य संस्थेकडून वैद्यकीय ड्रेसिंग मध्ये प्रमाणपत्र
७. ड्रायव्हर(Driver): १० वी पास आणि राज्य सरकारच्या परिवहन विभागाकडून अवजड व हलके वाहन चालवण्याचा वैध परवाना असणे आवश्यक.
८. कनिष्ठ लिपिक(Junior Clerk): मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शंकेची पदवी उत्तीर्ण
जाहिरात, अधिकृत वेबसाइट व ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
९. आरोग्य पर्यवेक्षक(Health Supervisor): सरकार मान्य विद्यापीठातून विज्ञान शाखेतून पदवी उत्तीर्ण आणि बहुविदयाशाखीय आरोग्य कर्मचार्यांसाठी प्रमाणित अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केलेला असावा.
१०. प्रयोगशाळा सहाय्यक(Lab Assistant): कोणत्याही सरकारी बोर्डामधून १२ वी (विज्ञान ) उत्तीर्ण आणि कोणत्याही सरकार मान्य संस्था किंवा विद्यापीठातून वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान(DMLT) मध्ये डिप्लोमा उत्तीर्ण.
११. लॅब परिचर(Lab Attendant)(रुग्णालय) : कोणत्याही शासन मान्य बोर्डातुन १० वी परीक्षा उत्तीर्ण.
१२. लेजर लिपिक(Ledger Clerk): कोणत्याही शासन मान्य विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण आणि शासन मान्य संस्थे मधून ४० शब्द प्रति मिनिट किंवा हिन्दी मध्ये ३० शब्द प्रति मिनिट पेक्षा कमी नसलेले टायपिंग किंवा कम्प्युटर टायपिंग प्रमाणपत्र.
१३. नर्सिंग ऑर्डरली(Nursing Orderly): कोणत्याही शासन मान्य बोर्डातुन १० वी परीक्षा उत्तीर्ण.
१४. शिपाई(peon): कोणत्याही शासन मान्य बोर्डातुन १० वी परीक्षा उत्तीर्ण.
१५. स्टोअर कुली(store Coolie): कोणत्याही शासन मान्य बोर्डातुन ७ वी उत्तीर्ण.
१६. वॉचमन(watchman): कोणत्याही शासन मान्य बोर्डातुन १० वी परीक्षा उत्तीर्ण.
१७. सहाय्यक वैद्यकीय अधिकारी(Assistant Medical Officer): एमबीबीएस पदवी.
१८. आया(ahay): कोणत्याही शासन मान्य बोर्डातुन ७ वी उत्तीर्ण.
१९. हायस्कूल शिक्षक(बी. एड.): पदवीसह संबंधित विषयात बी. एड.
२०. फिटर(Fitter): १० वी उत्तीर्ण तसेच कोणत्याही शासन मान्य संस्थेतून फिटर ट्रेड मध्ये आय. टी. आय. उत्तीर्ण
२१. आरोग्य निरीक्षक(Health Inspector):
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Public Health Department Nashik आरोग्य विभाग, नाशिक मध्ये नवीन भरती जाहीर
- Nagpur Aarogya Vibhag नागपूर महानगरपालिकेमध्ये भरती सुर..!
- MSRTC Chandrapur Recruitment महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ चंद्रपूर येथे रिक्त पदांसाठी भरती जाहीर
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.