MSRTC Nashik Recruitment महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक येथे शिकाऊ उमेदवार या पदासाठी भरती जाहीर झाली आहे. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
जाहिरात, अधिकृत वेबसाइट आणि ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक येथे मेकॅनिक, शीट मेटल वर्कर, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, वेल्डर, पेंटर, मेकॅनिक डिझेल, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या पदांसाठी रिक्त जागांची भरती होणार आहे.
नाशिक येथे एकूण 122 रिक्त जागांची भरती होणार आहे.
जाहिरात, अधिकृत वेबसाइट आणि ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा
पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करावयाची आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2023 आहे.
नोकरीचे ठिकाण नाशिक असणार आहे.
जाहिरात, अधिकृत वेबसाइट आणि ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा
MSRTC Nashik Recruitment पद व शैक्षणिक पात्रता:
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
अ. नं. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
1. | मेकॅनिक | 10 वी, ITI पास |
2. | शीट मेटल वर्कर | 8 वी, ITI पास |
3. | मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स | 10 वी, ITI पास |
4. | वेल्डर | 8 वी, ITI पास |
5. | पेंटर | 8 वी, ITI पास |
6. | मेकॅनिक डिझेल | 10 वी, ITI पास |
7. | इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक | 10 वी, ITI पास |
हे वाचले का?
- ISRO Recruitment इसरो नोदन कॉम्प्लेक्स (ISRO PROPULSION COMPLEX) मध्ये विविध पदांसाठी भरती चालू.
- Khadki Cantonment Board Recruitment खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड मध्ये नवीन पदभरती, सातवी व बारावी उत्तीर्ण यांना सुद्धा सुवर्णसंधी!!!
- Indian Navy Recruitment Indian Navy भारतीय नौदलात निघाल्या जागा.
- ITBP sport Quota Recruitment इंडो-तिबेट सीमा पोलीस दल क्रीडा कोटा मधील पद भरती जाहीर
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.