RD loan आरडी वर कर्ज काढता येते का? पहा संपूर्ण माहिती |
RD loan मुदत ठेव म्हणजेच एफडी प्रमाणे आवर्ती ठेव म्हणजे आरडी देखील गुंतवणुकीचा उत्तम पर्याय मानला जातो. एफडी मध्ये तुम्हाला एकरकमी ठेव बँकेत ठेवावी लागते, तर आरडी मध्ये प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम हप्त्या सारखी भरावी लागते. पोस्ट ऑफिस आणि बँक दोन्ही मध्ये आरडी ची सुविधा मिळते. एफडी प्रमाणेच आरडी वर सुद्धा तुम्हाला कर्ज मिळू […]
RD loan आरडी वर कर्ज काढता येते का? पहा संपूर्ण माहिती | Read More »