Pm Udyogini Yojana व्यवसायासाठी महिलांना मिळणार 5 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज….. बघा काय आहे योजना?
Pm Udyogini Yojana केंद्र सरकारकडून महिलांना सक्षम बनविण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्न करत असते. प्रत्येक क्षेत्रात महिला आपला ठसा उमटवत आहे. महिलांना व्यवसायात मदत करण्यासाठी अनेक बँकांनी केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे एक पाऊल पुढे टाकले आहे. उद्योगिनी योजना ही बँकांच्या माध्यमातून राबविली जाते. या योजनेअंतर्गत महिलांना 5 लाख […]