Vadiloparjit Property नमस्कार, मित्रांनो आपण समाजात नेहमी पाहत असतो किंवा अनुभवत असतो की, पणजोबांची आजोबांची किंवा आपण ज्याला वडिलोपार्जित प्रॉपर्टी (Land Record) म्हणतो त्या संपूर्ण प्रॉपर्टीची विक्री वडिलांनी केलेली असते, आणि त्याबाबत कोणत्याही मुलाची अथवा मुलीची म्हणजेच वारसांची संमती घेतलेली नसते.
वडील संपत्ती केव्हा विकू शकतात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
म्हणजेच वारसा अज्ञान असो किंवा 18 वर्षापेक्षा जास्त वयाचा असो तरीदेखील त्यांच्या सह्या, संमत्या या घेतलेल्या नसतात.
Vadiloparjit Property तर काय हे कायद्याने योग्य आहे? किंवा कायद्यामध्ये अशा व्यवहारांना कायदेशीर मानले गेले आहे का?
या प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या या लेखात पाहणार आहोत.
याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा .
तर मित्रांनो साधारणपणे संकल्पना तर हीच आहे की, कोणतीही व्यक्ती स्वतःच्याच हिश्यात आपल्या प्रॉपर्टीची विक्री किंवा हस्तांतरण करू शकतो.
परंतु, आपल्या हिंदू एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये घरातील कर्ता पुरुष ही अशी व्यक्ती असते, की जी कुटुंब प्रमुख असते आणि अशी व्यक्ती कुटुंबासाठी फायदेशीर ठरतील अशा गोष्टी दैनंदिन व्यवहारातून करत असतात.
वडील संपत्ती केव्हा विकू शकतात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अशा वेळेस वडील जर करता पुरुष असतील किंवा अन्य कोणी व्यक्ती करता असेल आणि अशा व्यक्तीने वडिलोपार्जित संपूर्ण प्रॉपर्टी अथवा काही प्रॉपर्टीची विक्री केली तर उर्वरित सदस्यांचे त्या प्रॉपर्टी मधील हक्काबाबत काय ?
तर मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने सन 2018 साली अशाच एका केस मध्ये निकाल दिलेला होता की, केहर सिंग विरुद्ध नचित्तर कौर या केस मध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितले होते की, जर कुटुंबातील कर्त्या ने एखाद्या प्रॉपर्टीची विक्री केलेली असेल तर ती विक्री फक्त कुटुंबाच्या कायदेशीर गरजेसाठी केलेली असणे आवश्यक आहे.
वडील संपत्ती केव्हा विकू शकतात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
हे वाचले का?
- Khadki Cantonment Board Recruitment खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड मध्ये नवीन पदभरती, सातवी व बारावी उत्तीर्ण यांना सुद्धा सुवर्णसंधी!!!
- Chief Minister Fellowship Recruitment मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमा अंतर्गत नवीन पद भरती जाहीर
- MSRTC Nashik Recruitment महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक मध्ये विविध पद भरती जाहीर
- Indian Navy Recruitment Indian Navy भारतीय नौदलात निघाल्या जागा.
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.