रु.200 मध्ये घर-जमीन नावावर करता येणार….!!

20200817 165402 e1619112266758

नोंदणी महानिरिक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालय, तळमजला, नवीन प्रशासकीय इमारत, कॉन्सोल हालसमोर पुणे ।

क.का./प्र.क्र.1488/16/नौ.फी/466/16

दिनांक-31/3/2016

09e4de25 c2d4 4f76 bcae be01f9f7c622

प्रति,

सर्व नोंदणी उपमहानिरिक्षक

विषय- महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाचे अनुच्छेद 34 मध्ये नव्याने दाखल परंतुकामध्ये नमूद केलेल्या दस्तांचे नोंदणीसाठी नोंदणी फी मधून सवलत देणेबाबत.

संदर्भ – आरजीएन-2016/51/सीआर-11/एम-1, दिनांक 31/3/16

महाराष्ट्र मुद्रांक (सुधारणा) कायदा,2015 अन्यये दिनांक 24/4/2015 पासून जर निवासी किंवा कृषी मालमता ही पती, पत्नी, मुलगा, मुलगी, नातू, नात, मरण पायलेल्या मुलाची पत्नी यांना बक्षीस देण्यात आली तर अशा दस्तास रु. रु.200/- इतके मुद्रांक शुल्क देय राहील अशी सुधारणा करणेत आली आहे.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top