Airforce School Recruitment वायुसेना विद्यालय नगर, नागपूर येथे विविध पदांसाठी भरती सुरू, बारावी पास ते पदवीधारकांना सुवर्णसंधी !!!

Airforce School Recruitment

Airforce School Recruitment मित्रांनो वायुसेना विद्यालय, नगर नागपूर येथे विविध पदे भरण्यासाठी जागा निघालेल्या असून, यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.

या पदांसाठी इच्छुक असलेल्या व पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज व संपूर्ण कागदपत्रे पाठवायची आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ही 8 मार्च 2023 असणार आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

एकूण रिक्त पदे : 26

Airforce School Recruitment रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) पीजीटी / PGT, पदे : 07
शैक्षणिक पात्रता :
 01) कोणत्याही भारत सरकार द्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ/ UGC/AICTE पासून किमान 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी 02) बी.एड पदवी किंवा समतुल्य पदवी आवश्यक.

पगार (Pay Scale) : 35,000 रुपये.

हे वाचले का?  Nagpur Krushi Vibhag Recruitment महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामध्ये नवीन जागांसाठी भरती जाहीर

2) टीजीटी / TGT, पदे : 04
शैक्षणिक पात्रता : 
01) कोणत्याही भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ/ UGC/AICTE पासून किमान 50% गुणांसह पदवी किंवा पदव्युत्तर पदवी 02) बी.एड पदवी किंवा समतुल्य पदवी आवश्यक.

पगार (Pay Scale) : 35,000 रुपये.

3) पीआरटी / PRT, पदे : 03
शैक्षणिक पात्रता : 
01) कोणत्याही भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ/ UGC/AICTE पासून किमान 50% गुणांसह पदवी 02) बी.एड पदवी किंवा समतुल्य पदवी आवश्यक.

पगार (Pay Scale) : 28500 रुपये.

4) एनटीटी / NTT, पदे : 03
शैक्षणिक पात्रता : 
वरिष्ठ माध्यमिक सह शासन मान्यताप्राप्त संस्थापासून नर्सरी शिक्षक प्रशिक्षण डिप्लोमा किंवा नर्सरी/ माँटेसरी/पूर्व-प्राथमिक शिक्षकांचे प्रशिक्षण डिप्लोमा किंवा प्राथमिक शिक्षणाचा डिप्लोमा आवश्यक.

पगार (Pay Scale) : 18,000 रुपये.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

5) लिपिक / Clerk, पदे : 01
शैक्षणिक पात्रता :
 01) शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातुन बी.कॉम 02) इंग्रजी मध्ये टायपिंगचा वेग किमान 40 श.प्र.मि. 03) संगणक अनुप्रयोगाचे मूलभूत ज्ञान, विशेषतः एमएस ऑफिस 04) टॅलीचे ज्ञान आवश्यक.

हे वाचले का?  Sarthi Recruitment सारथी, पुणे मध्ये नवीन रिक्त पदासाठी भरती जाहीर, लवकर करा अर्ज !!!

पगार (Pay Scale) : 14,500 रुपये.

6) लॅब अटेंडंट / Lab Attendant, पदे : 02
शैक्षणिक पात्रता : 
10+2 सह विज्ञान आवश्यक.

पगार (Pay Scale) : 14,000 रुपये.

7) मदतनीस / Helper, पदे : 06
शैक्षणिक पात्रता : 
साक्षर असावा.

पगार (Pay Scale) : 13,000 रुपये.

परीक्षा फी : फी नाही

प्रशासकीय कर्मचारी

1) अर्जाची छाननी
2) लेखी चाचणी : निवड प्रक्रियेचा पहिला भाग लेखी परीक्षा असेल. ज्या उमेदवारांनी त्याच श्रेणीतील किमान दोन वर्षांच्या कालावधीसाठी इतर AF शाळांमध्ये शिकवले आहे त्यांच्यासाठी ही चाचणी आवश्यक नाही. इतर सर्व उमेदवारांना ५० गुणांच्या लेखी परीक्षेत बसावे लागेल.
3) व्यावहारिक कौशल्य चाचणी आणि मुलाखत

मदतनीस

1) अर्जाची छाननी
2) ५० गुणांची प्रात्यक्षिक कौशल्य चाचणी आयोजित केली जाईल. प्रात्यक्षिक कौशल्य चाचणीचे निकष ज्या ट्रेडसाठी असतील त्यावर आधारित असेल.

ज्या उमेदवाराने अर्ज केला आहे त्यांची कौशल्य चाचणीत मिळालेल्या गुणांनुसार गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र) असणार आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

हे वाचले का?  RBI Bharti रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये भरती सुरू!!!

अर्ज पद्धत : ऑफलाईन असणार आहे.

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 08 मार्च 2023 असणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Principal, Air Force School VSN Nagpur-440007.

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

  1. NHM Satara Recruitment राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सातारा मध्ये नवीन रिक्त जागांसाठी भरती जाहीर
  2. Mira Bhayandar Recruitment मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये विना परीक्षा थेट भरती सुरू !!!

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top