Mahavitaran Recruitment March महावितरण मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू …

Mahavitaran Recruitment March

Mahavitaran Recruitment March महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, नागपूर येथे विविध पदे भरण्यासाठी भरती सुरू होणार असून, यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

या जाहिराती नुसार पदांसाठी इच्छुक असणाऱ्या व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 मार्च 2023 असणार आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

हे वाचले का?  AAICLAS Recruitment कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाईड सर्विसेस कंपनी लि. मध्ये भरती सुरू!!!

या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.

एकूण जागा : ६० असणार आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

Mahavitaran Recruitment March पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता:

1) पदवीधर अप्रेंटिस, पदे : 30

शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी आवश्यक.

2) डिप्लोमा अप्रेंटिस, पदे : 30

शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा आवश्यक.

वयाची अट: किमान 14 वर्षे असणार आहे.

परीक्षा फी :  नाही.

नोकरी ठिकाण: नागपूर असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 मार्च 2023 असणार आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

टीप : अर्जदारांनी निवडीकरिता दिलेल्या संकेतस्थळावर अर्ज नोंदणी करणे आवश्यक आहे. सदर संकेतस्थळावर नोंदणी झालेले ऑनलाईन अर्ज शैक्षणिक गुणवत्तेनुसार निवडी करता विचारात घेण्यात येतील.

हे वाचले का?  Mahavitaran Recruitment महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, बारामती येथे विविध पदांसाठी भरती सुरू...

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

हे वाचले का?

  1. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळामध्ये भरती सुरू!!!
  2. Nagpur Aarogya Vibhag नागपूर महानगरपालिकेमध्ये भरती सुर..!
  3. Peoples Bank Recruitment पुणे पीपल्स को-ऑप. बँक लिमिटेड मध्ये भरती सुरू, बारावी पास उमेदवारांसाठी संधी..!
  4. MSRTC Chandrapur Recruitment महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ चंद्रपूर येथे रिक्त पदांसाठी भरती जाहीर
  5. Public Health Department Nashik आरोग्य विभाग, नाशिक मध्ये नवीन भरती जाहीर
  6. Yantra India यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर येथे 5,454 जागांसाठी बंपर भरती सुरू, दहावी उत्तीर्ण साठी सुद्धा सुवर्णसंधी !!!

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top