Apang Pension Yojana अपंग व्यक्तींना मिळणार दरमहा ६०० रुपये | पहा काय आहे योजना | आवश्यक कागदपत्रे | पात्रता |

Apang Pension Yojana

Apang Pension Yojana केंद्र सरकार तसेच राज्य सरकारकडून नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, महिला लहान मुळे, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी या सर्वांसाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात.

याप्रमाणे दिव्यांगासाठी सुद्धा काही योजना राबविण्यात येतात. अपंग व्यक्तींसाठी शासनाने अपंग पेंशन योजना सुरू केली आहे. ज्या व्यक्तींचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त आहे आणि ८०% किंवा त्यापेक्षा जास्त अधिक दारिद्र्य रेषेशी संबंधित व्यक्ति या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

 पात्र लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून रु.200/- प्रतीमहा व राज्य शासनाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत रु.400/- प्रतीमहा असे एकूण रु.600/- प्रतीमहा निवृत्तीवेतन अनुज्ञेय आहे.

अर्ज कसा करावा?

Apang Pension Yojana पात्रता:

योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारी व्यक्ति ही भारताची रहिवासी असावी.

हे वाचले का?  Yashwantrao Chavan Mukta Vasahat Yojana घरकुलासाठी मिळणार 1 लाख 20 हजार रुपयांचे अनुदान | असा करा अर्ज |

अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय हे १८ ते ६५ वर्षे असावे.

८०% अपंगत्व असलेल्या व्यक्तिच या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

लाभ घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे ३५,००० रूपयांपेक्षा जास्त नसावे.

सरकारी नोकरी करत असलेली अपंग व्यक्ति या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

अर्ज कसा करावा?

आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • अपंगत्वाचे प्रमाणपत्र
  • बँक खात्याचा तपशील
  • पासपोर्ट साइज फोटो
  • बीपीएल कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • जन्म दाखला

अपंग पेंशन योजना फायदे:

या योजनेद्वारे अपंग व्यक्तींना आर्थिक मदत देण्यात येणार आहे.

अपंग व्यक्तींना उदरनिर्वाह करणे सोपे होईल.

या योजनेअंतर्गत अपंग व्यक्तींना प्रत्येक महिन्याला ६०० रुपये पेंशन म्हणून दिले जाणार आहे.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?  दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या योजना | विविध वेबसाईट | मिळणारे लाभ |

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top