Cashless Policy जाणून घेऊ या कॅशलेस विमा पॉलिसी

कॅशलेस आरोग्य विमा पॉलिसीचे प्रकार:

कॉर्पोरेट कॅशलेस पॉलिसी:

कॉर्पोरेट आरोग्य विमा हा कंपनीकडून कंपनीत काम करणाऱ्या कामगाराला ला दिला जातो. या विम्याचे हप्ते कंपनी भरत असते. कामगाराच्या हॉस्पिटल चा खर्च तसेच त्यानंतर काही दिवसांचा औषधांचा खर्च कंपनी कडून मिळालेल्या आरोग्य विमा मध्ये असतो. महिला कामगारांना गरोदरपणातील फायदे असतात. कंपनीतील कामगारांना कॅशलेस सुविधा असते. त्यासाठी हॉस्पिटल निश्चित केलेले असतात.

कॅशलेस फॅमिली हेल्थ प्लॅन

कॅशलेस फॅमिली हेल्थ प्लॅन मध्ये घरातील एक व्यक्ती आरोग्य विमा घेते. त्यात इतर घरातील सदस्य ही सामील होऊ शकतात. संपूर्ण सदस्यांसाठी आपण कॅशलेस फॅमिली हेल्थ प्लॅन घेऊ शकतो.

वृद्ध व्यक्तींसाठी कॅशलेस फॅमिली प्लॅन:

यामध्ये नियम व अटी असू शकतात. संबंधित व्यक्ती हॉस्पिटलाईज झाल्यानंतर विमा कंपनीला माहिती द्यावी लागते.या मध्ये ज्येष्ठ नागरिकांना हॉस्पिटलमध्ये भरती राहण्याचा खर्च, ॲम्बुलन्स चा खर्च, इतर चाचण्यांचा खर्च, यांसारख्या खर्चाचा समावेश होतो.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top