गावठाण जमीन म्हणजे काय? गावठाण जमिनीची वैशिष्ट्ये, हक्क आणि महत्त्व जाणून घ्या
गावामध्ये घर, दुकान किंवा इतर बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या जमिनीबाबत “गावठाण जमीन” हा शब्द अनेकदा ऐकायला मिळतो. मात्र गावठाण जमीन नेमकी कोणती असते, तिची हद्द कशी ठरते आणि अशा जमिनीची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती, याबाबत अनेकांना स्पष्ट माहिती नसते. गावठाण जमीन म्हणजे काय? गावाच्या वस्तीचा भाग किंवा पारंपरिक निवासी वस्ती ज्या क्षेत्रात विकसित झालेली असते, त्या भागाला
गावठाण जमीन म्हणजे काय? गावठाण जमिनीची वैशिष्ट्ये, हक्क आणि महत्त्व जाणून घ्या Read More »






