Loan Guarantor कर्जासाठी जामीनदार होताय..? जरा सांभाळून, नाहीतर वाढेल डोकेदुखी |

Loan Guarantor

Loan Guarantor वाढती महागाई आणि लोकांच्या वाढणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना काही गोष्टींसाठी कर्जाची आवश्यकता भासते. एखाद्या बँकेकडून कर्ज घेतले जाते, ज्यावेळी कर्ज घ्यायचे असते. त्यावेळेस कर्ज घेण्यासाठी जामीनदाराची आवश्यकता असते. एखाद्या व्यक्तीच्या कर्जासाठी जामीनदार व्हायचे असेल, तर अनेक नियमांचे पालन हे करावे लागते. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला कर्जाचे जामीनदार झाले, तर तुम्हाला अनेक कागदपत्रांवरती […]

Loan Guarantor कर्जासाठी जामीनदार होताय..? जरा सांभाळून, नाहीतर वाढेल डोकेदुखी | Read More »

Department of Women and Child Development महिला व बालविकास विभाग तर्फे ‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत राबविल्या जातात विविध योजना |

Department of Women and Child Development

Department of Women and Child Development महिला व बालविकास विभाग कडून विविध योजना राबविल्या जातात. राज्यात 1 एप्रिल 2023 पासून ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबवला जात आहे. शासनाच्या विविध योजनांची माहिती व लाभ एका छताखाली देण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हा उपक्रम राबवून प्रत्येक जिल्ह्याला किमान 75 हजार लाभार्थ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे.

Department of Women and Child Development महिला व बालविकास विभाग तर्फे ‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत राबविल्या जातात विविध योजना | Read More »

CM Relief Fund Maharashtra मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविणे आणखी झाले सोपे; ‘सीएमएमआरएफ’ ॲपवर अर्ज भरून मदत मिळविता येणार |

CM Relief Fund Maharashtra

CM Relief Fund Maharashtra मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत अवघ्या 14 महिन्यात 13 हजाराहून अधिक गोरगरीब -गरजू रुग्णांना एकूण 112 कोटी 12 लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित केली आहे. आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविणे आणखी सोपे झाले असून यासाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता भासणार नाही.  सीएमएमआरएफ या अँप्लिकेशनवर अर्ज भरुन मदत

CM Relief Fund Maharashtra मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविणे आणखी झाले सोपे; ‘सीएमएमआरएफ’ ॲपवर अर्ज भरून मदत मिळविता येणार | Read More »

Abhay Yojana 2023 व्यापार्‍यांना थकबाकीतून मुक्ती देणारी राज्य कर विभागाची अभय योजना २०२३

Abhay Yojana 2023

Abhay Yojana 2023 राज्य शासनाने व्यापाऱ्यांच्या जुन्या थकबाकीच्या परतफेडीसाठी  मागील वर्षी २०२२ अधिनियम क्र.२९ द्वारा जीएसटी पूर्वीच्या कायद्यासाठी अभय योजना जाहीर केली होती. तिचे सर्व स्तरांतून उत्स्फूर्त स्वागत झाले, कारण व्यापाऱ्यांसाठी ही योजना उपयुक्त ठरली होती. जीएसटी पूर्व कायद्यांमधील निर्धारणेचे काम आता बहुतांशी संपलेले असले, तरी थकबाकी अजूनही आहे. या पार्श्वभूमीवरच राज्य सरकारने या वर्षी

Abhay Yojana 2023 व्यापार्‍यांना थकबाकीतून मुक्ती देणारी राज्य कर विभागाची अभय योजना २०२३ Read More »

Blue Chip Fund या फंडामुळे गुंतवणूकदार होणार मालामाल |

Blue Chip Fund

Blue Chip Fund म्युच्युअल फंड हा गुंतवणूकदारांना बचत करण्यासाठी असलेल्या विविध पर्यायांपैकी एक चांगला पर्याय आहे. कमी जोखीम असलेल्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ब्लूचिप फंड मध्ये गुंतवणूक करणे योग्य आहे. मागच्या वर्षी ब्लूचिप फंडातून 23 टक्के परतावा मिळाला आहे. ज्या गुंतवणूकदारांना अधिक परतावा हवा आहे, त्या गुंतवणूकदारांसाठी एफडी पेक्षा ब्लूचिप हे उपयुक्त साधन

Blue Chip Fund या फंडामुळे गुंतवणूकदार होणार मालामाल | Read More »

Madh Kendra Yojana मधकेंद्र योजना : सरकार देणार 50% अनुदान | शेतकरी व बेरोजगारांना रोजगाराची नवी संधी |

Madh Kendra Yojana

Madh Kendra Yojana महाराष्ट्र सरकार राज्यातील शेतकरी व बेरोजगारांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. अशीच एक योजना शासनाने सुरू केली आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत सन 2019 पासून मधकेंद्र योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येते. या योजनेमुळे शेतकरी व बेरोजगारांना रोजगाराची एक नवी संधी उपलब्ध झाली आहे. तो एक नाविण्यपूर्ण उद्योग आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना

Madh Kendra Yojana मधकेंद्र योजना : सरकार देणार 50% अनुदान | शेतकरी व बेरोजगारांना रोजगाराची नवी संधी | Read More »

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top