Best Saving Schemes या आहेत बचतीसाठी सर्वोत्तम योजना | मिळते आकर्षक व्याज |

Best Saving Schemes

Best Saving Schemes गुंतवणूक आणि बचत करण्यासाठी सरकारच्या बचत योजना उत्तम पर्याय ठरू शकतात. शासन नागरिकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या बचत योजना राबवत असते.

या योजनांमध्ये तुम्हाला उत्कृष्ठ व्याज व आकर्षक परताव्याचा लाभ मिळतो. पोस्ट ऑफिस आणि बँकांद्वारे या योजना राबविल्या जातात.

या लेखात आपण अशाच सर्वोत्तम 10 सरकारी योजना बद्दल माहिती बघणार आहोत. लेख शेवटपर्यंत पूर्ण वाचा व आवडल्यास शेअर नक्की करा

सर्वोत्तम बचत योजना येथे क्लिक करून पहा

Best Saving Schemes सर्वोत्तम बचत योजना:

  • नॅशनल टाइम डिपॉझिट स्कीम :

या योजनेमध्ये जर तुम्हाला पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही 1 वर्षे, 2 वर्षे, 3 वर्षे किंवा 5 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. कमीत कमी तुम्ही 1000 रुपये ठेव म्हणून जमा करू शकतात.

हे वाचले का?  PM ShramYogi Mandhan Yojana प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना: काय आहे पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे.........!!

या योजनेत तुम्हाला 1 वर्षासाठी 9.90%, 2 वर्षांसाठी 7%, 3 वर्षांसाठी 7% आणि 5 वर्षांसाठी 7.5% व्याजदर मिळते.

तुम्ही जास्तीत जास्त किती पैसे जमा करू शकतात याबाबत कोणतीही मर्यादा नाही. 6 महिन्यांनंतर तुम्ही हे खाते बंद करू शकतात.

सर्वोत्तम बचत योजना येथे क्लिक करून पहा

  • नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट:

पोस्ट ऑफिस च्या या योजनेचा परिपक्वता कालावधी हा 5 वर्षांचा आहे. या योजनेमध्ये कमीत कमी तुम्ही 100 रुपये गुंतवू शकता. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही.

या योजनेत तुम्हाला 7.7% व्याजदर दिले जाते.

  • मासिक उत्पन्न योजना:

पोस्ट ऑफिस च्या मासिक उत्पन्न योजनेत तुम्ही कमीतकमी 1000 रुपये तर जास्तीत जास्त 9 लाख रुपये जमा करू शकतात.

जर तुमचे संयुक्त खाते असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त 15 लाख रुपयांची गुंतवणूक करता येईल.

हे वाचले का?  Adiwasi Vikas Yojana आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजना

या योजनेमध्ये तुम्हाला गुंतवणुकीवर 7.4% व्याजदर मिळते. जर एक वर्षानंतर ही योजना बंद करायची असेल तर, 2% रक्कम कापली जाईल. जर 3 वर्षांनी बंद केली तर 1% रक्कम कापली जाईल.

या योजनेचा परिपक्वता कालावधी हा 5 वर्षांचा आहे.

सर्वोत्तम बचत योजना येथे क्लिक करून पहा

  • सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना:

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेमध्ये तुम्ही कमीतकमी 500 रुपयांची तर जास्तीत जास्त 1,50,000 रुपयांची गुंतवणूक करू शकतात.

आयटी कायद्याच्या कलम 10 नुसार या योजनेतून मिळालेले व्याज हे करमुक्त आहे. तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही कर्ज घेऊ शकता. या योजनेमध्ये वार्षिक 7.1 % व्याजदर मिळतो.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?  Farmer Scheme या योजनेद्वारे शेतकऱ्यांना मिळतेय १० लाख रुपयांपर्यंत अनुदान | बीज प्रक्रिया अनुदान योजना |

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top