Solar RoofTop Scheme छतावर सोलर पॅनल बसवा, सरकारकडून मिळते अनुदान.. असा करा ऑनलाईन अर्ज..

Solar RoofTop Scheme

Solar RoofTop Scheme वि‍जेच्या वाढत्या मागणीमुळे वीज उत्पादक कंपन्यांना मागणी केलेल्या वि‍जेचा पुरवठा करणे, यामध्ये अडचणी येत आहे. सामान्य नागरिकांनाही घरगुती वापरासाठी दर महिन्याला आलेले वीज बिल भरणे ही अवघड जात आहे. विद्युत ऊर्जेला पर्याय म्हणून सौर ऊर्जेचा वापर केला जाऊ शकतो. सौर पॅनल चा वापर करून वीज निर्मिती करता येते. सौर पॅनल बसविण्यासाठी सरकारकडून काही मदत पण केली जाऊ शकते.

सरकारच्या रूफ टॉप योजनेमध्ये किती अनुदान मिळते, अर्ज कुठे करायचा, आवश्यक कागदपत्रे कोणती, याची माहिती आपण घेणार आहोत. लेख शेवटपर्यंत वाचा आणि आवडल्यास शेअर नक्की करा.

सौर रूफ टॉप योजनेसाठी असा करा अर्ज

येथे पहा सौर रूफ टॉप योजनेची आवश्यक कागदपत्रे

काय असते सौर ऊर्जा?

सौर ऊर्जा म्हणजेच सूर्यापासून जी ऊर्जा मिळते ती ऊर्जा. सूर्यापासून जी ऊर्जा मिळते ती मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. त्यामुळे सौर ऊर्जा ही विद्युत ऊर्जेपेक्षा कमी खर्चाची असते. सौर ऊर्जेचा वापर घरगुती तसेच व्यावसायिक अशा दोन्ही कारणांसाठी केला जाऊ शकतो.

हे वाचले का?  Industry Department Schemes उद्योग विभागाच्या विविध योजना, बेरोजगारांना मिळतील स्वयंरोजगाराच्या वाटा….!!!

घरगुती वापरासाठी घराच्या छतावर सौर पॅनल बसवावे लागतात. सौर पॅनल हे सूर्याची उष्णता शोषण त्यापासून ऊर्जा निर्माण करतात. जिचा वापर आपण विविध कामांसाठी करू शकतो.

अक्षय ऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारची सौर रूफ टॉप योजना आहे. सौर रूफ टॉप योजनेअंतर्गत सौर रूफ टॉप इन्स्टॉलेशन वरती सरकार अनुदान देते. तुमच्या घराच्या छतावर तुम्ही सोलर पॅनल बसून पुढील काही वर्ष मोफत वि‍जेचा वापर करू शकतात.

तुम्हाला 24 तास वीज पुरवठा कमी खर्चात उपलब्ध होईल. सौर रूप टॉप बसविण्यासाठी जेवढा खर्च येईल तो चार ते पाच वर्षात कव्हर केला जाईल.

सौर रूफ टॉप योजनेसाठी असा करा अर्ज

येथे पहा सौर रूफ टॉप योजनेची आवश्यक कागदपत्रे

हे वाचले का?  सारथी मार्फत मराठा व कुणबी विद्यार्थ्यांना एम.फील/ PhD करता शिष्यवृत्ती

Solar RoofTop Scheme सरकारकडून किती अनुदान मिळते

तुम्ही किती किलो वॅट सोलर पॅनल बसवता त्यावर सरकारकडून मिळणारे अनुदान अवलंबून असते. त्यानुसार अनुदान मिळते.
एक ते तीन किलो वॅट पर्यंत सोलर प्लांट उभारण्यासाठी 40 टक्के अनुदान मिळते.

तीन किलो वॅट ते दहा किलो वॅट पर्यंत सोलर प्लांट उभारण्यासाठी 20 टक्के अनुदान मिळते.

तसेच ज्या गृहनिर्माण सोसायटी आहे त्यांना 500 KW पर्यंत सरकारकडून 20 टक्के अनुदान दिले जाते.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

हे वाचले का?  कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजार मदत मिळणार

Jamin Records सातबारा जुने खाते उतारे जुने फेरफार पहा आता मोबाईलवर….

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठीयेथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top