Post Office Monthly Income Scheme पोस्ट ऑफिस च्या या योजनेत करा गुंतवणूक | प्रत्येक महिन्याला मिळेल परतावा |

Post Office Monthly Income Scheme

Post Office Monthly Income Scheme पोस्ट ऑफिस तर्फे नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या जात असतात. पोस्ट ऑफिस मधील गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. पोस्ट ऑफिस कडून नागरिकांसाठी अशीच एक अनोखी योजना राबविली जात आहे. ती म्हणजे पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना.

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना ही एक चांगली बचत आणि सुरक्षित योजना आहे. या योजनेमध्ये एकदाच पैसे गुंतवणूक हमखास उत्पन्न मिळवता येते. अनेकांनी पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक केलेली आहे. निवृत्तीनंतर चा विचार करत असणाऱ्या व्यक्तींसाठी पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना ही एक गुंतवणुकीचा चांगला पर्याय ठरू शकतो. ही एक मासिक बचत योजना आहे. या योजनेमुळे निवृत्तीनंतर तुम्हाला दर महिन्याला ठराविक रक्कम मिळते.

येथे क्लिक करून पहा किती व्याज मिळणार

सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय:

पोस्ट ऑफिस ची मासिक उत्पन्न योजना ही एक पेन्शन योजना आहे. यामध्ये गुंतवणूक करावी लागते. त्यानंतर दर महिन्याला ठराविक रक्कम पेन्शन म्हणून मिळते. समजा एखादी व्यक्ती निवृत्त झाली. निवृत्तीनंतर जे काही पैसे मिळतात, त्या पैशांमधील काही भाग हा पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत गुंतविला असेल तर, दर महिन्याला त्या व्यक्तीला पेन्शन प्रमाणे रक्कम मिळेल. त्यासोबतच गुंतवलेली रक्कम सुरक्षित राहील.

हे वाचले का?  Post Office Schemes ह्या आहेत पोस्ट ऑफिसच्या सर्वोत्तम 5 बचत योजना!!!

येथे क्लिक करून पहा किती व्याज मिळणार

Post Office Monthly Income Scheme आवश्यक कागदपत्रे:

  • पासपोर्ट साईज चे फोटो
  • ओळखीचा पुरावा (पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा आधार कार्ड इत्यादी)
  • पत्त्याचा पुरावा

येथे क्लिक करून पहा किती व्याज मिळणार

पात्रता:

अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.

अर्जदाराचे कमीत कमी वय हे 18 वर्षे पूर्ण असावे.

अशी करा गुंतवणूक:

पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणूक केली तर वर्षाच्या आधी गुंतवणूक केलेली रक्कम काढता येत नाही. जर योजना मॅच्युअर होण्यापूर्वी तुम्ही रक्कम काढली तर तुम्ही गुंतवणूक केलेल्या रकमेमधून एक टक्का रक्कम ही दंड म्हणून कापली जाईल.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?  post office schemes for girl मुलींच्या आर्थिक उन्नतीसाठी या आहेत पोस्ट ऑफिस च्या योजना |

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top