Bank of Baroda Recruitment बँक ऑफ बडोदा 500 पदांची भरती जाहीर

Bank of Baroda Recruitment

Bank of Baroda Recruitment 2023: बँक ऑफ बोडदामध्ये मध्ये 500 पद भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली असून बँकेत नोकरी शोधणाऱ्या तरूणांना करता एक सुवर्ण संधी चालून आली आहे पात्र उमेदवार यानी याचा लाभ घ्यावा.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

एकूण रिक्त जाहीर पदे– 500

हे वाचले का?  Directorate of Food and Drugs Recruitment अन्न व औषध प्रशासन संचनालय, गोवा येथे लिपिक पदांसाठी भरती सुरू.

पदाचे नाव- Acquisition Officer/ संपादन अधिकारी

वयोमार्यादा- 21 ते 28 वर्ष, OBC – 3 वर्ष SC/ST- 5 वर्ष सूट

शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेतील पदवीधर व एक वर्ष अनुभव

नोकरी नेमणूक ठिकाण- संपूर्ण भारत

परीक्षा फी- ओपेन/ ओबीसी- 600 रु तर, SC/ST महिला यांना : 100 रुपये असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 14 मार्च 2023

अर्ज पद्धती- ऑनलाइन

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हे वाचले का?

  1. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळामध्ये भरती सुरू!!!
  2. Nagpur Aarogya Vibhag नागपूर महानगरपालिकेमध्ये भरती सुर..!
  3. Peoples Bank Recruitment पुणे पीपल्स को-ऑप. बँक लिमिटेड मध्ये भरती सुरू, बारावी पास उमेदवारांसाठी संधी..!
  4. MSRTC Chandrapur Recruitment महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ चंद्रपूर येथे रिक्त पदांसाठी भरती जाहीर
  5. Public Health Department Nashik आरोग्य विभाग, नाशिक मध्ये नवीन भरती जाहीर
  6. Yantra India यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर येथे 5,454 जागांसाठी बंपर भरती सुरू, दहावी उत्तीर्ण साठी सुद्धा सुवर्णसंधी !!!
हे वाचले का?  Krishi Vibhag recruitment Amravati महाराष्ट्र शासनाच्या अमरावती कृषी विभागामध्ये नवीन जागांसाठी भरती जाहीर 2023

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top