AIASL Recruitment एअर इंडिया ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड येथे 166 पदांसाठी भरती

AIASL Recruitment

AIASL Recruitment एअर इंडिया ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड येथे AIASL विविध पदांसाठी जाहिरात निघाली असून पात्र उमेदवार यांच्या कडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदा नुसार पात्र उमेदवारांनी खाली देलेल्या पत्यावर थेट मुलाखतीला आपल्या सर्व शैक्षणिक व अनुभव कागदपत्रा सोबत ऊपस्तीत राहावे.

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. AIASL Recruitment

रिक्त पदाचे नाव :

  • ग्राहक सेवा अधिकारी / Customer Service Executive- 11 जागा
  • Jr. Customer Service Executive/ कनिष्ठ सेवा अधिकारी- 25 जागा
  • Utility Agent Cum Ramp Driver/ यूटिलिटि एजेंट कम ड्रायवर- 7 जागा
  • Handywomen/ हँडवुमन- 45 जागा
  • Handyman/ हस्तक- 36 जागा
  • Handyman (Cleaners)/ हँडमन (क्लीनर)- 20 जागा
  • Duty Officer/ ड्यूटि ऑफिसर – 6 जागा
  • Jr. OfficerTechnical/ जु. टेक्निकल ऑफिसर- 4 जागा
  • Jr. Officer Passenger/ जु. ऑफिसर प्रवासी- 12 जागा
हे वाचले का?  Bharat Sarkar Mint भारत सरकार मिंट, मुंबई येथे भरती सुरू, लवकर करा अर्ज!!

AIASL Recruitment एकूण रिक्त पदे- 166

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे

  1. ग्राहक सेवा अधिकारी / Customer Service Executive
  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर
  • वयोमार्यादा- GEN: 28 Years, OBC: 31 Years, SC/ST: 33 Years
  • पगार- Rs.21,300/-

2. Jr. Customer Service Executive/ कनिष्ठ सेवा अधिकारी

  • मान्यताप्राप्त मंडळाकडून 12 वी
  • वयोमार्यादा- GEN: 28 Years, OBC: 31 Years, SC/ST: 33 Years
  • पगार- Rs.19,350/-

3. Utility Agent Cum Ramp Driver/ यूटिलिटि एजेंट कम ड्रायवर

  • मान्यताप्राप्त मंडळाकडून 10 वी
  • वयोमार्यादा- GEN: 28 Years, OBC: 31 Years, SC/ST: 33 Years
  • पगार- Rs.19,350

4. Handywomen/ हँडवुमन

  • मान्यताप्राप्त मंडळाकडून 10 वी
  • वयोमार्यादा- GEN: 28 Years, OBC: 31 Years, SC/ST: 33 Years
  • पगार- Rs.19,350
हे वाचले का?  National Law University महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ, नागपूर भरती.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

5. Handyman/ हस्तक-

  • मान्यताप्राप्त मंडळाकडून 10 वी
  • वयोमार्यादा- GEN: 28 Years, OBC: 31 Years, SC/ST: 33 Years
  • पगार- Rs.19,350

6. Handyman (Cleaners)/ हँडमन (क्लीनर)

  • मान्यताप्राप्त मंडळाकडून 10 वी
  • वयोमार्यादा- GEN: 28 Years, OBC: 31 Years, SC/ST: 33 Years
  • पगार- Rs.19,350

7. Duty Officer/ ड्यूटि ऑफिसर

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर
  • वयोमार्यादा- GEN: 28 Years, OBC: 31 Years, SC/ST: 33 Years
  • पगार- Rs.32,200/-

8. Jr. Officer Passenger/ जु. ऑफिसर प्रवासी

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर
  • वयोमार्यादा- GEN: 28 Years, OBC: 31 Years, SC/ST: 33 Years
  • पगार- Rs.25,300/-

कामाचे ठिकाण- अहमदाबाद गुजरात

निवड पद्धत- थेट मुलाखत

मुलाखत पत्ता-

हॉटेल प्रिस्टाइन रेसिडेन्सी. विमानतळ रोड, S.V.P च्या पुढे इंटरनॅशनल, सरदार नगर, हंसोल, अहमदाबाद, गुजरात-382475

अर्ज फी

  • Open, OBC करता 500/
  • SC/ST, माजी सैनिक यांना कोणतीही फी नाही
  • फी ही : डिमांड ड्राफ्ट द्वारे भरावी
हे वाचले का?  MITC Recruitment MITC महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळामध्ये विविध पदांसाठी भरती सुरु…!

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तुम्ही हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top