Dr. Abdul Kalam Education scheme अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना मिळणार शैक्षणिक कर्ज…… डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना…

Dr. Abdul Kalam Education scheme आवश्यक कागदपत्रे:

  • विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक साक्षांकित कागदपत्रांच्या दोन प्रती
  • अल्पसंख्यांक असल्याचा पुरावा(शाळा सोडल्याचा दाखला किंवा जात प्रमाणपत्र)
  • महाराष्ट्र राज्याचा रहिवासी (आधार कार्ड/ इलेक्शन कार्ड/ पार पत्र/ बँकेचे पासबुक/ वाहन चालक परवाना/ दूरध्वनी देयक/ लाईट बिल/ किंवा तलाठी /तहसीलदार यांनी दिलेले रहिवासी प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक)
  • ओळखपत्र: अर्जदार व जामीनदार दोन्हीचे आधार कार्ड/ इलेक्शन कार्ड/ पासपोर्ट /बँक पासबुक/ वाहन चालक परवाना /पॅन कार्ड यापैकी कोणते एक.
  • उत्पन्न प्रमाणपत्र: कुटुंबप्रमुखाच्या नावे तहसीलदार यांनी निर्गमित केलेला उत्पन्नाचा दाखला (शासकीय व खाजगी क्षेत्रातील कर्मचारी असल्यास फॉर्म नंबर १६)
  • विहित नमुन्यातील अर्जदार व जामीनदाराचे हमीपत्र
  • बेबाकी प्रमाणपत्र: महामंडळाने विहित केलेल्या नमुन्यात अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचे/ वित्तीय संस्थेचे कोणतेही प्रकारचे कर्ज थकबाकी नसल्याचे बेबाकी प्रमाणपत्र व इतर कोणत्याही बँकेचे /वित्तीय संस्थेचे कर्ज नसल्याबाबतचे मूळ प्रतीतील शपथपत्र
  • जामीनदार: सक्षम जामीनदार सार्वजनिक उपक्रम/ शासकीय बँक किंवा खाजगी क्षेत्रातील आयकर भरणार व्यक्ती किंवा स्थावर मालमत्ता असल्यास गहाण अथवा जंगम मालमत्ता असल्यास तारण गहाण करून घेणे
  • शैक्षणिक संस्थेचे शुल्क पत्र
  • वस्तीगृह घर मालकाचे भाडेपत्रक व मेसचे दर पत्रक

Dr. Abdul Kalam Education scheme या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी या वेबसाईटला भेट द्यावी.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top