Good Profit Ideas कुठून मिळणार चांगला नफा? जाणून घेऊ या संपूर्ण माहिती |

Good Profit Ideas

Good Profit Ideas भविष्याचा विचार करून आपण एफडी किंवा पॉलिसी मध्ये गुंतवणूक केलेली असते. यातून गुंतवणूकदाराला चांगला परतावा मिळतो.

एखाद्या वेळी अचानक पैशांची गरज भासली तर आपण एफडी किंवा पॉलिसी मुदतीपूर्वीच तोडाव्या लागतात. अशा वेळी आपले आर्थिक नुकसान होते. अशा वेळी एक वर्षाच्या चांगला परतावा देणारे गुंतवणुकीचे पर्याय उपयुक्त ठरतात.

Good Profit Ideas एक वर्षाच्या कालावधीत चांगला परतावा देणारे पर्याय:

  • कॉर्पोरेट एफडी:

कॉर्पोरेट एफडी च्या माध्यमातून अनेक कंपन्या व्यवसायासाठी कॉर्पोरेट एफडी च्या माध्यमातून पैसा उभा करतात.

बँक एफडी पेक्षा कॉर्पोरेट एफडी चा व्याजदर जास्त असतो. परंतु या मध्ये जोखीम जास्त असते.

ज्या कंपन्यांची रेटिंग जास्त असते, त्या कंपन्यांच्या एफडी मध्ये कमी जोखीम असते. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तिला 1 ते 5 वर्षांसाठी गुंतवणूक करता येते.

  • डेट म्युचुअल फंड:
हे वाचले का?  Home Loan Hidden Charges गृहकर्ज घेताना या हिडन चार्जेस कडे द्या काळजीपूर्वक लक्ष..!!

जर एखाद्या व्यक्तिला एक वर्षासाठी गुंतवणूक करायची असेल, डेट म्युचुअल फंड हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

या फंडामधील गुंतवणूक म्युचुअल फंड कंपन्या सुरक्षित ठिकाणी गुंतवतात.

कंपन्यांकडे गुंतवणुकीविषयी मार्गदर्शन करणारे तज्ञ असतात, त्यामुळे यामध्ये चांगला परतावा मिळतो. या फंडांना एक ठराविक कालावधी असतो.

  • आवर्ती ठेवी:

आवर्ती ठेवीला ‘आरडी’ असेही संबोधले जाते. यामध्ये तुम्हाला एक ठराविक रक्कम गुंतविता येते. आरडी मध्ये तुम्ही कमीत कमी एक वर्षाच्या कालावधीसाठी गुंतवणूक करता येते. यामध्ये तुम्हाला तुमच्या गरजेनुसार कालावधी ठरवता येतो. पोस्टातील चा आरडी कालावधी हा 5 वर्षांचा आहे.

  • बँक एफडी:

जर तुम्हाला बँक एफडी मध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही 7 दिवसांपासून 10 वर्षांपर्यंत गुंतवणूक करता येते. पोस्टामध्ये तुम्हाला 1 वर्षापासून 5 वर्षापर्यंत गुंतवणूक करू शकता. यामधील व्याजदर हा कालावधी वर ठरतो. जर तुम्हाला या यामध्ये गुंतवणूक करायची असेल, व्याजदर नक्कीच माहिती करून घ्यावे. ज्या बँकेत अधिक व्याज मिळेल अशा बँकेत गुंतवणूक करा.

हे वाचले का?  EPFO Rules कधी काढता येतात पीएफ चे पैसे? किती मिळतात पैसे? बघू या सोप्या पद्धतीने |

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top