Auto Sweep Facility अनेक बँकांनी मदत ठेवींवरील व्याजदर कमी केले आहे, परंतु बचत खात्यापेक्षा एफडीवर व्याजदर जास्त आहेत. जर बचत खात्यावरती एफडी पेक्षा जास्त व्याजदर मिळाले तर? अनेक बँका बचत खात्यामध्ये Sweep-In आणि Sweep-Out ऑफर करत आहेत.
जर तुम्हाला पैशांची गरज असेल तर बँकेमधील बचत खात्यावर तुम्हाला ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त रक्कम असेल तर त्या रकमेला ऑटोमॅटिक स्वरूपात एका फिक्स डिपॉझिट मध्ये टाकले जाऊ शकते. ज्यावेळेस तुम्हाला पैशांची गरज असेल, त्यावेळेस तुम्ही ते वापरू शकता. तुम्हाला जर वापरायचे नसतील तर ते रक्कम तुम्ही तुमच्या बचत खात्यामध्ये ठेवली तर त्यावर तुम्हाला उत्तम परतावा मिळतो.
Auto Sweep सुविधा कशी सुरु करावी?
Auto Sweep Facility चे फायदे:
साधारणपणे बचत खात्यावर तीन ते चार टक्के वार्षिक व्याज मिळते, तर एफडीवर सहा ते आठ टक्के व्याज मिळते. बचत केलेल्या पैशातून तुम्हाला एफ डी द्वारे चांगला परतावा मिळू शकतो. ज्यावेळेस तुम्ही एफडी करता त्यावेळी ठराविक कालावधीसाठी व्याज जमा करावे लागतील. जर तुम्ही एफडी मध्येच बंद केली तर तुमचे नुकसान होते. परंतु बचत खात्यामध्ये ही एफडी जोडली तर अशा कोणत्याही बंधनामध्ये तुम्हाला राहावे लागत नाही. तुम्ही तुमचे पैसे कधीही आणि कोणत्याही प्रक्रिये शिवाय काढू शकता.
Auto Sweep सुविधा कशी सुरु करावी?
फिक्स डिपॉझिट मॅच्युरिटी चे नियम
जर तुम्ही तुमच्या बँक खात्यामध्ये मर्यादेपेक्षा जास्त रक्कम जमा केली असेल तर बँक आपोआप त्या अतिरिक्त रकमेची एफडी तयार करेल या एफडी चा कालावधी एक ते दहा वर्षांपर्यंत असू शकतो ज्यावेळेस ही एफडीवर होते त्यावेळेस बँक स्वतःच रिन्यू करते इतर प्रकारच्या बँक खात्यांसोबत देखील ही सुविधा जोडली जाऊ शकते
प्रत्येक बँकेमध्ये SweepOut सुविधेचे वेगळेवेगळे नियम आणि नाव आहे. एचडीएफसी बँकेमध्ये याला HDFC Bank Money Maximise, एसबीआय मध्ये Saving Plus Account, बँक ऑफ बडोदा मध्ये Saving Account अशी नावे आहेत.
Auto Sweep सुविधा कशी सुरु करावी?
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Post Office Monthly Income Scheme पोस्ट ऑफिस च्या या योजनेत करा गुंतवणूक | प्रत्येक महिन्याला मिळेल परतावा |
- Divyang Loan दिव्यांग व्यक्तींना मिळणार पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज | पात्रता | आवश्यक कागदपत्रे | अर्ज कसा करावा |
- सरपंच जबाबदार्या व कर्तव्ये | Sarpanch Kartavya Jababdari Marathi
- Dr Punjabrao Deshmukh Scholarship डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना २०२३
- ग्रामपंचायतीस बंधनकारक खर्च | Grampanchayat Bandhankarak Kharch
- Income Tax Return For Housewife गृहिणीसुद्धा भरू शकतात आयटीआर | हे आहेत फायदे |
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Pingback: Madh Kendra Yojana मधकेंद्र योजना : शेतकरी व बेरोजगारांना रोजगाराची नवी संधी | - माहिती असायलाच हवी
Pingback: ग्रामपंचायत वरील ‘पतिराज’ आता संपणार - माहिती असायलाच हवी