How to find Corruption in Gram Panchayat ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचार ओळखा, आपल्या हक्कांचा वापर करा !
Corruption in Gram Panchayat ग्रामपंचायत ही गावातील विकासाची प्राथमिक संस्था असून तिच्या कारभाराचा परिणाम थेट गावकऱ्यांच्या जीवनावर होतो. मात्र, अनेकदा ग्रामपंचायतीच्या प्रशासनात भ्रष्टाचार होण्याच्या प्रकारांमुळे गावाचा विकास थांबतो किंवा अपूर्ण राहतो. ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचार कसा ओळखायचा, त्यांचे लक्षणे कोणती आहेत, तसेच नागरिकांना काय काय अधिकार उपलब्ध आहेत व भ्रष्टाचार थांबवण्यासाठी कायदेशीर उपाय कोणते आहेत, या सविस्तर […]