Home Loan गृह कर्ज – सहज आणि सोपे!!!

4. कर्ज कोणत्या बँकेतून घ्यावे

या कर्जासाठी कर्ज कोणत्या बँकेतून किंवा कोणत्या वित्तीय संस्थेमधून घ्यावे याची खरंतर यादीच तयार केली पाहिजे. तुमचे नातेवाईक मित्र किंवा ऑफिस मधील सहकारी कर्ज घेण्याबाबत सल्ले देतात. home loan hdfc

मात्र, तर हे तुम्हाला जे विश्वासार्ह वाटेल किंवा चांगले पर्याय देईल अशाच बँकेतून कर्ज घ्या. तुम्हाला दिली जाणारी वागणूक, कंपनीच्या अटी व शर्ती तसेच शुल्क, इ एम आय, याबाबतची खरी माहिती तुम्हाला दिली का? याचा विचार करा.

तुम्ही ज्या बँकेतून कर्ज घेणार आहात ती बँक किंवा संस्था डिजिटल सक्षम आहे की प्रत्येक वेळेस बँकेतच जावे लागेल हे देखील तपासून घ्या.home loan sbi

5. प्री – पेमेंट करणे

सर्व गोष्टींचे पालन केल्यावरही कधीकधी मनस्तापचा सामना करावा लागू शकतो. यासाठी प्री पेमेंट हा चांगला पर्याय आहे.

विशेषतः जर तुम्ही तुमचे कर्ज फ्लोटिंग व्याजदराने घेतले असेल जिथे तुम्हाला कोणतीही प्रेम पेमेंट शुल्क आकारले जात नाही.

इ एम आय मध्ये व्याज आणि मुद्दल रक्कम असे दोन घटक असतात. सुरुवातीला तुमचे बहुतेक इ एम आय मुद्दलाचे व्याज भरण्यासाठीच जातात हे लक्षात ठेवा.

या सर्व बाबी लक्षात घेऊनच तुम्हाला कोणत्या बँकेत किंवा संस्थेत कर्ज घ्यायचे आहे याचा विचार करा.

तर मित्रांनो ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स द्वारे नक्की कळवा, व अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजला रोज भेट देत रहा.best home loan india

हे ही वाचा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube 

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top