How to take sample for soil testing असे तपासा जमिनीचे आरोग्य…… हे आहेत याचे फायदे…!!!

How to take sample for soil testing जमिनीच्या आरोग्य पत्रिकेचे फायदे:

How to take sample for soil testing माती परिक्षण केल्यामुळे शेतकर्‍याला कळते की आपल्या जमिनीमध्ये कोणत्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे, कोणते घटक जास्त प्रमाणात आहेत.

म्हणून शेतकर्‍याला खतांचे आणि सूक्ष्म मुलद्रव्यांचे नियोजन करणे सोपं आणि सोयीचं होते.

शेतकऱ्याने जर माती परिक्षण अहवालानुसार पिकास खते दिली, तर रासायनिक खतांवरील होणारा जास्तीचा खर्च टाळता येईल आणि रासायनिक खतांच्या अति वापरामुळे जमिनीची होणारे नुकसान सुद्धा टाळता येईल.

माती परिक्षण अहवाल आल्यानंतर त्या अहवालानुसार खते वापरल्यास ती योग्य आणि संतुलित प्रमाणात दिली जातात. यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते आणि जमिनीची उत्पादकता ही वाढते.

एकदा का जमिनीचे आरोग्य सुधारले आणि उत्पादकता वाढली, त्यानंतर शेतकऱ्यांच्या पिकाचे उत्पादन ही वाढते.

How to take sample for soil testing माती परिक्षण केल्यामुळे जमिनीचे रासायनिक जैविक तसेच भौतिक गुणधर्म ही टिकवून ठेवता येतात. जी जमीन आम्लयुक्त, क्षारपड आहे, अशा जमिनीवर माती परीक्षण अहवालानुसार उपाय योजना करता येतात.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top