Loan Scheme केंद्र सरकारच्या या योजनेद्वारे मिळणार अवघ्या 5% व्याजाने कर्ज | बघा काय आहे सरकारची योजना |

योजनेचा लाभ कोणाला मिळणार?

देशातील 30 लाख कुटुंबांना विश्वकर्मा योजनेचा थेट लाभ होणार आहे. या योजने अंतर्गत basic आणि advance असे दोन प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

चर्मकार, सोनार, गवंडी, सुतार, शिंपी, शिल्पकार, कुंभार, जाळी तयार करणे, टेलर, लोहार यासारख्या एकूण 18 पारंपरिक व्यवसाय करणार्‍या व्यवसायिकांसाठी विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आली आहे.

असा मिळेल योजनेचा लाभ:

विश्वकर्मा योजने अंतर्गत देण्यात येणार्‍या प्रशिक्षणादरम्यान दररोज 500 रुपये मानधन देण्यात येणार आहे.

नवीन साधने खरेदी करण्यासाठी सरकार कडून 15 हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे.

कामगारांना 1 लाख रुपयापर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

एक लाख रुपयांच्या मदतीनंतर पुढच्या टप्प्यात 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सरकारकडून Branding, Online Market Access यासाठी मदत केली जाणार आहे.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top