तुकडेजोड तुकडेबंदी अधिनियम (Tukadejod Tukde Bandi Adhiniyam)
तुकडेजोड तुकडेबंदी अधिनियम बाबत जमिनीच्या असंख्य तुकड्यांमुळे शेती व्यावसाय तोट्यात जातो आणि शेती विकासाला खिळ बसते. शेती विकासाला प्रोत्साहन देणे तसेच शेती उत्पादनात सुधारणा करणे, शेतीची उत्पादकता वाढवणे हा प्रमुख उद्देश ठेवून तुकडेजोड तुकडेबंदी अधिनियम कायदा (Tukadejod Tukde Bandi Adhiniyam) अंमलात आणला गेला. आर्थिकदृष्टया परवडणार नाही असे शेतीचे आणखी तुकडे होण्यास प्रतिबंध करणे आणि राज्यभरातील तुकड्यांचे एकत्रीकरण […]
तुकडेजोड तुकडेबंदी अधिनियम (Tukadejod Tukde Bandi Adhiniyam) Read More »