11th Admission CET exam नवीन वेबसाईट आज पासून सुरू होणार

11th Admission CET exam

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत शासन निर्णय दि. २८ मे, २०२१ व दि.२४ जून, २०२१ नुसार इ. ११ वी प्रवेशासंदर्भात संपूर्ण राज्यामध्ये सामाईक प्रवेश परीक्षेचे (11th Admission CET exam) आयोजन करण्यात येत आहे. सदर परीक्षेसाठी मंडळाच्या संकेतस्थळावरुन आवेदनपत्र भरण्याची सुविधा दि.२०/०७/२०२१ रोजी काळी ११.३० पासून उपलब्ध करुन देण्यात आलेली होती. तथापि, तांत्रिक […]

11th Admission CET exam नवीन वेबसाईट आज पासून सुरू होणार Read More »

7/12 (Satbara Utare) उतारे पोट-हिश्याचे ही आता स्वतंत्र होणार

7/12 (Satbara Utare) उतारे पोट-हिश्याचे ही आता स्वतंत्र होणार

ग्रामीण भागातील वाद हे शेतजमीन पोट हिश्याशी संबंधित असतात,भूमि-अभिलेख विभागाने विशेष मोहिमे अंतर्गत महाराष्ट्रातील गावांमध्ये शेतकर्‍यांचे 7/12 (Satbara Utare) उतारे त्यांच्या हिश्या प्रमाणे वेगळे करून दिले जाणार आहेत. तसेच त्यानुसार वैयक्तिक हिश्या प्रमाणे नकाशे ही तयार करण्यात येणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना तसेच सह-हिशेधरकांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक

7/12 (Satbara Utare) उतारे पोट-हिश्याचे ही आता स्वतंत्र होणार Read More »

मोबाईल वापराबाबत सरकारी अधिकारी / कर्मचारी यांच्यावर नियमावली.

Mobile Phone Use restrictions on Government Office

अलिकडील काळात सुलभ व वेगवान संपर्क माध्यम म्हणून शासकीय कामकाजात मोबाईल (Mobile / Cell Phone) वापर अपरिहार्य बनला आहे. तथापि असे निदर्शनास आले आहे की, मोबाईलच्या वापराबाबत काही वेळा संबंधित अधिकारी / कर्मचारी यांचेकडून अपेक्षित शिष्टाचार पाळण्यात येत नाहीत. अशा प्रकारच्या वर्तणुकीमुळे शासनाची प्रतिमा काही प्रमाणात मलीन होते. सबब शासकीय कामकाज करताना मोबाईलच्या वापराबाबत पाळावयाच्या

मोबाईल वापराबाबत सरकारी अधिकारी / कर्मचारी यांच्यावर नियमावली. Read More »

शेती कुंपण योजना वन्य प्राण्यांमुळे पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी चेन लिंक फेन्सिंग उभारणीची योजना.

शेती कुंपण योजना

शेती कुंपण योजना अवशक्ता वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे शेत पिक नुकसानी, पशुधन नुकसानी व मानवी जि‍विताची हानी अशा प्रकारच्या समस्या आढळून येतात यावर उपाय योजना म्हणून शेती कुंपण योजना राबवण्यात येते आहे. राष्ट्रीय वन्यजीव कृती आराखडा २००२-२०१६ अन्वये तसेच वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ मधील तरतूदी नुसार वने/ वन्यजीव संवर्धनाकरिता संरक्षित क्षेत्रा लगतच्या गावांमध्ये गावकर्‍याचा सक्रिय सहभाग

शेती कुंपण योजना वन्य प्राण्यांमुळे पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी चेन लिंक फेन्सिंग उभारणीची योजना. Read More »

गुंठेवरी एक-दोन गुंठे जमीन खरेदी विक्री बंदी दस्त नोंदणी होणार नाही

गुंठेवरी बंदी कायदा

गुंठेवरी एक-दोन गुंठे जमीन खरेदी विकणे बंदी का आली पार्श्वभूमी. गेल्या काही वर्षामध्ये जमिनीच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जमिनीचे तुकडे गुंठेवरी करून त्यांची विक्री करण्याचे प्रकार वाढले आहेत. महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार तुकडेबंदी लागू आहे त्यानुसार गुंठेवरी (Gunthewari Bandhi Kayada) नुसार एक-दोन गुंठे जमीन खरेदी विकणे बंदी आहे. तरीदेखील असे व्यवहार होत असून

गुंठेवरी एक-दोन गुंठे जमीन खरेदी विक्री बंदी दस्त नोंदणी होणार नाही Read More »

स्टॅम्प पेपर Stamp Paper घोटाळ्यात तुम्ही पण अडकलाय..!

100₹ स्टॅम्प पेपर (Stamp Paper) शुल्क माफ

स्टॅम्प पेपर घोटाळा ची सुरुवात कशी होते आपल्याला सरकारी कार्यालयात किंवा न्यायालय असतील जात प्रमाणपत्राची कार्यालय असो किंवा विविध दाखल्यांकरिता ज्यावेळेस आपण सरकारी कार्यालयांमध्ये जातो त्यावेळेस आपल्याला त्या सरकारी कार्यालयांमध्ये ती कागदपत्रे मिळवण्यासाठी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपर (Stamp Paper) ती प्रतिज्ञापत्र हे तेथील अधिकारी हे मागत असतात. पण हेच प्रतिज्ञापत्र शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपर (Stamp

स्टॅम्प पेपर Stamp Paper घोटाळ्यात तुम्ही पण अडकलाय..! Read More »

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top