Indian Army Ranks भारतीय सेना अधिकाऱ्यांच्या खांद्यावरील स्टार्स चा अर्थ

4. मेजर जनरल

भारतीय सैन्यामध्ये 32 वर्ष काम केल्यानंतर या पदावर नियुक्ती मिळते. यांच्या खांद्यावर ‘वनस्टार’ आणि ‘बॅटन सेबर’ हे चिन्ह असते. असे चिन्ह असणारे व्यक्ती हे मेजर जनरल म्हणून कार्यरत असतात.

5. ब्रिगेडियर

ब्रिगेडियर हा रँक मिळवण्यासाठी 25 वर्षे सेनेमध्ये काम करावे लागते. तसेच ब्रिगेडियरच्या खांद्यावर ‘त्रिकोणी स्वरूपातील तीन स्टार’ आणि ‘अशोक स्तंभ’ हे भारताचे चिन्ह असते. ही चिन्हे असणाऱ्या व्यक्ती ब्रिगेडियर म्हणून कार्यरत असतात.

6. कर्नल

हा रँक मिळवण्यासाठी 15 वर्षांची कमिशनर म्हणून नोकरी आणि 26 वर्षांची कमिशन जॉब टाइम्स स्केल प्रमोशन आवश्यक असते, यांच्या खांद्यावर ‘दोन स्टार’ आणि ‘अशोक स्तंभ’ हे राष्ट्रीय प्रतीक असते तसेच हे चिन्ह असणारे व्यक्ती हे करणं म्हणून कार्यरत असते.

7. लेफ्टनंट कर्नल

या पदासाठी तेरा वर्षांची पदोन्नती लागते किंवा पार्ट D परीक्षेमध्ये यशस्वी व्हावे लागते यांच्या खांद्यावर भारताचे राष्ट्रीय चिन्ह ‘अशोक स्तंभ’ आणि ‘वन स्टार’ पाहायला मिळते असे चिन्ह असणारे व्यक्ती लेफ्टनंट कर्नल म्हणून पदावर असतात.

8. मेजर

या अधिकाऱ्यांना सैन्यामध्ये 6 वर्ष काम केल्यानंतर हे पद मिळते. किंवा या पदासाठी त्यांना पार्ट B परीक्षेमध्ये यशस्वी व्हावे लागते. यांच्या खांद्यावर भारताचे राष्ट्रीय चिन्ह ‘अशोक स्तंभ’ असते हे चिन्ह असणारे व्यक्ती मेजर म्हणून ओळखले जातात.

9. कॅप्टन

लेफ्टनंट पदोन्नती मिळाल्यानंतर किंवा दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर कॅप्टन या पदावर पोहोचता येते. या अधिकाऱ्याच्या खांद्यावर ‘तीन स्टार’ असतात असे ‘तीन स्टार’ असलेले व्यक्ती हे कॅप्टन म्हणून ओळखले जातात.

10. लेफ्टनंट

भारतीय लष्करामध्ये अधिकारांचे सर्वात लहान पद असून या पदासाठी IMA मधून अभ्यासक्रम उत्तीर्ण व्हावा लागतो. यांच्या खांद्यावर दोन स्टार असतात. व हे चिन्ह असणारे व्यक्ती लेफ्टनंट म्हणून ओळखले जातात.

तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स द्वारे नक्की कळवा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top