CDAC Recruitment CDAC प्रगत संगणन विकास केंद्र, मुंबई येथे विविध पदांसाठी भरती सुरू…

CDAC Recruitment

CDAC Recruitment प्रगत संगणन विकास केंद्र मध्ये विविध पदे भरण्यासाठी ची सूचना निघालेली असून, यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.

या पदांकरिता पात्र असलेल्या व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

एकूण रिक्त पदे : 09

CDAC Recruitment रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) सहाय्यक (हिंदी विभाग) / Assistant (Hindi Section), पदे : 01

शैक्षणिक पात्रता : 

1) कोणत्याही शाखेतील पदवीधर

2) संगणकातील किमान 06 महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम

3) 07 वर्षे अनुभव आवश्यक.

पगार : 29,200

2) परिचर / Attendant, पदे : 01

शैक्षणिक पात्रता : 

1) वाणिज्य / कला / विज्ञान मध्ये पदवी

हे वाचले का?  MITC Recruitment MITC महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळामध्ये विविध पदांसाठी भरती सुरु…!

2) संगणक ऑपरेशनचे ज्ञान

3)1 वर्षे अनुभव आवश्यक.

पगार : 19,900

3) कनिष्ठ सहाय्यक / Junior Assistant, पदे : 03

शैक्षणिक पात्रता :

1) वाणिज्य / कला / विज्ञान मध्ये पदवी

2) संगणकातील किमान 06 महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम

3) 03 वर्षे अनुभव आवश्यक.

पगार : 25,500

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

4) वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक / Senior Technical Assistant, पदे : 02

शैक्षणिक पात्रता : 

1) अभियांत्रिकी/संगणक अनुप्रयोगांमध्ये प्रथम श्रेणी डिप्लोमा

2) संगणक विज्ञान/इलेक्ट्रॉनिक्स/आयटी/संगणक अनुप्रयोग किंवा संबंधित अभ्यासक्रम प्रथम श्रेणी पदवी

3) 06 वर्षे अनुभव आवश्यक.

पगार : 44,900

5) तांत्रिक सहाय्यक / Technical Assistant, पदे : 02

शैक्षणिक पात्रता : 

1) अभियांत्रिकी/संगणक अनुप्रयोगांमध्ये प्रथम श्रेणी डिप्लोमा

हे वाचले का?  Western Coalfields Ltd वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड नागपूर भरती

2) संगणक विज्ञान/इलेक्ट्रॉनिक्स/आयटी/संगणक अनुप्रयोग किंवा संबंधित अभ्यासक्रम प्रथम श्रेणी पदवी

3) 03 वर्षे अनुभव आवश्यक.

पगार : 35,,400

वयाची अट : 30 ते 35 वर्षापर्यंत, SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट.

परीक्षा फी : 500 रु. SC/ST/PWD/EWS/महिला – 00

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

नोकरी ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र असणार आहे.

अर्ज पद्धत : ऑनलाईन असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2023 असणार आहे.

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

  1. BECIL Recruitment BECIL मार्फत विविध पदांसाठी भरती चालू…
  2. AAICLAS Recruitment कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाईड सर्विसेस कंपनी लि. मध्ये भरती सुरू!!!
  3. MUHS Recruitment महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे विविध पदांसाठी भरती सुरू, लवकर करा अर्ज!!!
  4. Cotton Development Recruitment कापूस विकास संचालनालय, नागपूर येथे भरती सुरू!!!
हे वाचले का?  BMC Recruitment बृहन्मुंबई महानगरपालिकेत पद भरती जाहीर

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top