PMC Bharti मित्रांनो, पुणे महानगरपालिकेमध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघालेली असून, यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या पदांकरिता पात्र असलेल्या आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया 08 मार्चपासून सुरू झालेली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2023 आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.
PMC Bharti तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
एकूण जागा : 320
PMC Bharti रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट), पदे : 08
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यता प्राप्त विद्यापीठाची एम.डी. (क्ष- किरण शास्त्र) किंवा एम.बी.बी.एस., डी. एम. आर. डी. व डी. एम. आर. डी. नंतरचा क्ष किरण शास्त्र विषयातील किमान 05 वर्षांचा अनुभव किंवा समकक्ष पदवी आवश्यक.
2) शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेकडील / खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील 03 वर्षाचा अनुभवास प्राधान्य.
पगार : ६७,७००-२,०८,७००
2) वैद्यकीय अधिकारी / निवासी वैद्यकीय अधिकारी, पदे : 20
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैदयकीय पदवी (एम.बी.बी.एस.)
2) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेकडील / खाजगी रुग्णालयाकडील संबंधित कामाचा 03 वर्षांचा अनुभवास प्राधान्य.
पगार : ५६,१००-१७,७५००
3) उपसंचालक, पदे : 01
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी एम. व्ही. एस. सी. उत्तीर्ण
2) प्राणी संग्रहालयातील कामाचा, प्राणी व वन्य प्राण्यांवर औषधोपचार करण्याचा 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.
पगार : ४९,१००-१५,५८००
4) पशु वैद्यकीय अधिकारी (श्रेणी – 2), पदे : 02
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी. व्ही. एस्सी. पदवी उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता.
2) प्राणी व वन्य प्राणी औषधोपचार कामाचा 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
पगार : ४१,८००-१३,२३०
5) वरिष्ठ आरोग्य निरीक्षक / वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक, पदे : 20
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि स्वच्छता निरीक्षक पदविका.
2) कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरोग्य निरीक्षक / स्वच्छता निरीक्षक या संवर्गातील किमान 05 वर्षांचा अनुभव.
3) शास्त्र शाखेची पदवीधारकास प्राधान्य.
पगार : ६७,७००-२,०८,७००
6) आरोग्य निरीक्षक / स्वच्छता निरीक्षक (श्रेणी – 3), पदे : 40
शैक्षणिक पात्रता : 01) माध्यमिक शालांत परिक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण आणि स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण.
2) संबंधित कामाचा किमान 05 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.
3) शास्त्र शाखेची पदवीधारकास प्राधान्य.
पगार : ३५,४००-१,१२,४००
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
7) कनिष्ठ अभियंता (विद्युत), पदे : 10
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यता प्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी/पदविका अगर तत्सम पदवी/पदविका.
2) अभियांत्रिकी कामाचा 03 वर्षाचा अनुभवास प्राधान्य.
पगार : ३८,६००-१,२२,८००
8) वाहन निरीक्षक, पदे : 03
शैक्षणिक पात्रता : 01) माध्यमिक शालांत परिक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता.
2) आय. टी. आय. व एन. सी. टी. व्ही.टी. मोटार मेकॅनिक किंवा डी. ए.ई./डी.एम.ई. कोर्स उत्तीर्ण.
3) आर. टी. ओ. जड वाहन परवाना आवश्यक.
4) मोटार वाहन कायदा विषयी माहिती.
5) पदविका धारकांस 03 वर्षाचा व अन्य उमेदवारास ०५ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
पगार : ३५,४००-१,१२,४००
9) मिश्रक / औषध निर्माता, पदे : 15
शैक्षणिक पात्रता : 01) उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (विज्ञान शाखा) उत्तीर्ण.
2) औषध निर्माण शास्त्रातील पदविका (डी. फार्म) आवश्यक.
3) औषध निर्माण शास्त्रातील पदवीधर उमेदवारास प्राधान्य .
4) संबंधित कामाचा ०३ वर्षाचा अनुभव आवश्यक.
पगार : २९,२००-९२,३००
10) पशुधन पर्यवेक्षक, पदे : 01
शैक्षणिक पात्रता : 01) माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता.
2) मान्य संस्थेचा पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन कोर्स उत्तीर्ण.
3) पशुधन संरक्षण कामाचा 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.
पगार : २५,५००-८१,१००
11) अग्निशामक विमोचक / फायरमन, पदे : 200
शैक्षणिक पात्रता : 01) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
2) राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र / महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा 06 महिने कालावधीचा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा.
3) एम.एस. सी. आय. टी. परीक्षा उत्तीर्ण असावा.
4) मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
पगार : १९,९००-६३,२००
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
वयाची अट : 28 मार्च 2023 रोजी 18 ते 38 वर्षे, मागासवर्गीय – 05 वर्षे सूट.
परीक्षा फी :
खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 1,000 रुपये, मागास प्रवर्ग 900 रुपये.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र) असणार आहे.
अर्ज पद्धत : ऑनलाईन असणार आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 28 मार्च 2023 असणार आहे.
अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- NIC Recruitment राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात मेगा भरती सुरू!!!
- IOCL March Recruitment इंडियन ऑइल मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू…
- Mail Motor Bharti मेल मोटर सर्विस, नागपूर येथे भरती सुरू, आठवी पास उमेदवारांसाठी संधी !!!
- ST Mahamandal Bharti ST महामंडळ मार्फत विविध पदांसाठी ‘छत्रपती संभाजीनगर’ येथे भरती सुरू !!!
- Ithape College Recruitment वामनराव इथापे B.Sc नर्सिंग कॉलेज, संगमनेर येथे नवीन पदभरती सुरू !!!
- ECHS Goa Recruitment गोवा येथे हेल्थ स्कीम अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू!!
- CPCB Bharti ‘केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळा’ मध्ये विविध पदांसाठी मेगा भरती सुरू…
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.