Gail Gas Bharti मित्रांनो, गेल गॅस लिमिटेड मध्ये विविध पद भरती होणार असून, यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध झालेले आहे.
या पदांनुसार पात्र असलेल्या व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2023 आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.
तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
एकूण जागा : 120
Gail Gas Bharti रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सिनियर असोसिएट (टेक्निकल), पदे : 72
शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/प्रोडक्शन/प्रोडक्शन & इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग /मेकॅनिकल & ऑटोमोबाईल/इंस्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रिकल & इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 2 वर्षे अनुभव
2) सिनियर असोसिएट (फायर & सेफ्टी), पदे : 12
शैक्षणिक पात्रता : 1. 50% गुणांसह फायर/फायर & सेफ्टी इंजिनिअरिंग पदवी
2. 2 वर्षे अनुभव
3) सिनियर असोसिएट (मार्केटिंग), पदे : 06
शैक्षणिक पात्रता : 1) MBA (मार्केटिंग/ऑइल & गॅस/पेट्रोलियम & एनर्जी/एनर्जी & इंफ्रास्ट्रक्चर/ इंटरनॅशनल बिजनेस) 2) 2 वर्षे अनुभव
4) सिनियर असोसिएट (फायनान्स & अकाउंट्स), पदे : 06
शैक्षणिक पात्रता :1) कंपनी सेक्रेटरी 2) 2 वर्षे अनुभव
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
5) सिनियर असोसिएट (कंपनी सेक्रेटरी), पदे : 02
शैक्षणिक पात्रता : 1) कंपनी सेक्रेटरी 2) 2 वर्षे अनुभव
6) सिनियर असोसिएट (HR), पदे : 06
शैक्षणिक पात्रता : 1) 50% गुणांसह MBA/MSW/PG डिप्लोमा (पर्सनल मॅनेजमेंट & इंडस्ट्रियल रिलेशन /HR मॅनेजमेंट) 2) 2 वर्षे अनुभव
7) ज्युनियर असोसिएट (टेक्निकल), पदे : 16
शैक्षणिक पात्रता : 1) 50% गुणांसह इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/प्रोडक्शन/प्रोडक्शन & इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग /मेकॅनिकल & ऑटोमोबाईल/इंस्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रिकल & इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा 2) 2 वर्षे अनुभव
वयाची अट: 32 वर्षांपर्यंत, SC/ST : 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
परीक्षा फी : जनरल/ओबीसी 100.
वेतन (Pay Scale) : 40,000/- रुपये ते 60,000/- रुपये.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत असणार आहे.
अर्ज पद्धत : ऑनलाईन असणार आहे.
अर्ज सुरु होण्याची तारीख : 10 मार्च 2023 असणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 एप्रिल 2023 असणार आहे.
अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Van Vibhag Recruitment महाराष्ट्र वन विभाग मध्ये लेखापाल या पदासाठी भरती सुरू!!!
- Maha RERA Bharti महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील प्राधिकरणामध्ये भरती सुरू !!!
- Aarogya Abhiyan Bharti आरोग्य अभियान, रत्नागिरी मध्ये नवीन पदाची भरती जाहीर, लवकर करा अर्ज !!!
- MPSC Recruitment March MPSC मध्ये नवीन जागांसाठी भरती सुरू, लवकर करा अर्ज!!!
- Gail India Bharti गेल इंडिया लिमिटेड मध्ये नवीन पदभरती सुरू !!!
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.