Bank Of Maharashtra बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नवीन भरती सुरू. करा आजच अर्ज !!!

Bank Of Maharashtra

Bank Of Maharashtra बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती सुरू केलेली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध प्रसिद्ध झालेले असून पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे, तसेच हा अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 फेब्रुवारी 23 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

रिक्त पदे : २५५

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Bank Of Maharashtra पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1. अर्थशास्त्रज्ञ / Economist, पदे :02
शैक्षणिक पात्रता :
 1) अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी 2) 5 वर्षे अनुभव आवश्यक.

2. सुरक्षा अधिकारी / Security Officer, पदे : 10
शैक्षणिक पात्रता :
 1) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी 2) 10 वर्षे अनुभव आवश्यक.

हे वाचले का?  Mahapalika Recruitment खुशखबर! खुशखबर! खुशखबर! राज्यातील विविध महापालिका मध्ये होणार 22,381 पदांसाठी मेगा भरती!!!

3. स्थापत्य अभियंता / Civil Engineer, पदे : 3
शैक्षणिक पात्रता :
 1) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून स्थापत्य अभियांत्रिकी पदवी 02) 3 ते 5 वर्षे अनुभव आवश्यक.

4. कायदा अधिकारी / Law Officer,पदे : 10
शैक्षणिक पात्रता 
: 1) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून कायद्यातील बॅचलर पदवी 2) 7 वर्षे अनुभव आवश्यक.

5. व्यवसाय विकास अधिकारी / Business Development Officer, पदे : 50
शैक्षणिक पात्रता 
: 1) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवीधर/ एमबीए मार्केटिंग/ पीजीडी एमबीए/ पीजी पदवी 2) 3 वर्षे अनुभव आवश्यक.

6. विद्युत अभियंता / Electrical Engineer, पदे : 2
शैक्षणिक पात्रता :
 1) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदवी 2) 3 वर्षे अनुभव आवश्यक.

7. राजभाषा अधिकारी / Rajbhasha Officer, पदे : 15
शैक्षणिक पात्रता :
1) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदव्युत्तर पदवी 2) 3 वर्षे अनुभव आवश्यक.

8. एचआर/ कर्मचारी अधिकारी / HR/Personnel Officer, पदे : 10
शैक्षणिक पात्रता : 
1) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवी 2) 3 वर्षे अनुभव आवश्यक.

9. आयटी विशेषज्ञ अधिकारी / IT Specialist Officer, पदे : 123
शैक्षणिक पात्रता :
 मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून बी.टेक. / बी.ई./ एमसीए / एम.एस्सी

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हे वाचले का?  BMC बृहन्मुंबई महानगरपालिकेत ३१ जागांसाठी भरती जाहीर

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत असणार आहे.

वयाची अट: 21 ते 38 वर्षे, SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट.

परीक्षा फी : 1180. SC/ST/ExSM : 118.

पगार : 48,170 ते 78,230

अर्ज पद्धत : ऑनलाईन असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 फेब्रुवारी 2023 असणार आहे.

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

तुम्ही हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top