IOCL March Recruitment नमस्कार मित्रांनो, इंडियन ऑइल कंपनीमध्ये काही रिक्त पदांसाठी भरती जाहीर झालेले असून, यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या पदांकरिता पात्र असलेल्या व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2023 आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.
तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
रिक्त पदे : 106 असणार आहे.
IOCL March Recruitment रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) एक्झिक्युटिव लेवल L1, पदे : 96
शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह मेकॅनिकल/सिव्हिल/इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी+05 वर्षे अनुभव किंवा 50% गुणांसह मेकॅनिकल/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा+10 वर्षे अनुभव, SC/ST: 40%.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
2) एक्झिक्युटिव लेवल L2, पदे : 10
शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी+10 वर्षे अनुभव किंवा 50% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा+15 वर्षे अनुभव,. SC/ST: 40%.
वयाची अट: 35 ते 45 वर्षांपर्यंत, SC/ST : 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट.
परीक्षा फी : जनरल/ओबीसी 300, SC/ST/PWD: फी नाही.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत असणार आहे.
निवड प्रक्रिया
1. निवड प्रक्रियेत केवळ वैयक्तिक मुलाखत असेल. उमेदवारांना त्यांच्या वैयक्तिक मुलाखती दरम्यान इंग्रजी किंवा हिंदी भाषेत बोलण्याचा पर्याय असेल.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
2. उमेदवारांनी वैयक्तिक मुलाखतीत किमान 50% पात्रता गुण (SC/ST उमेदवारांसाठी 40%) मिळवले पाहिजेत, निवडीसाठी योग्य ठरवले जावे.
3. वैयक्तिक मुलाखतीत किमान पात्रता गुण प्राप्त केल्याने उमेदवारांना अंतिम निवडीसाठी विचारात घेण्याचा कोणताही अधिकार किंवा दावा केला जात नाही.
4. पदांची संख्या, आरक्षण स्थिती, प्रत्येक श्रेणीसाठी लागू सापेक्ष संमिश्र गुणवत्ता, अधिसूचित पात्रता निकष/इतर पॅरामीटर्स पूर्ण करणारे उमेदवार, पडताळणीनंतर क्रमाने सापडलेली कागदपत्रे आणि जाहिरातीत नमूद केलेल्या इतर अटी.
अर्ज पद्धत : ऑनलाईन असणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 मार्च 2023 असणार आहे.
अर्जाची कागदपत्रे जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
कागदपत्रे पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 06 एप्रिल 2023 असणार आहे.
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: The Advertiser, Post Box No.3096, Head Post Office, Lodhi Road, New Delhi 110003.
अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Gail India Bharti गेल इंडिया लिमिटेड मध्ये नवीन पदभरती सुरू !!!
- Sarthi Recruitment सारथी, पुणे मध्ये नवीन रिक्त पदासाठी भरती जाहीर, लवकर करा अर्ज !!!
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.