Bruhnmumbai Police Bharti बृहन्मुंबई पोलीस विभागामध्ये भरती …

Bruhnmumbai Police Bharti

Bruhnmumbai Police Bharti मित्रांनो, बृहन्मुंबई पोलीस विभागामध्ये भरती चालू झाली असून, शासकीय किंवा निमशासकीय सेवेतून निवृत्त झालेले परंतु काम करण्यास सक्षम असलेल्या अधिकारी यांना, पोलीस आयुक्त बृहन्मुंबई कार्यालयाच्या आस्थापनेवर बँड मास्टर (पोलीस निरीक्षक) या पदावर करार पद्धतीने नियुक्ती करणे आहे.

या पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. पदासाठी पात्र असलेल्या व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 मार्च 2023 आहे

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

हे वाचले का?  Mahavitaran Recruitment महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, बारामती येथे विविध पदांसाठी भरती सुरू...

रिक्त पदे : 1 असणार आहे.

पदाचे नाव : पोलीस निरीक्षक (बँड मास्टर).

Bruhnmumbai Police Bharti पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

शैक्षणिक पात्रता : बारावी उत्तीर्ण.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

अहर्ता व अनुभव :

  1. कामासाठी लागणारे विशेष अहर्ता व संबंधित कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव ही पूर्व अट यावी.
  2. करार पद्धतीने नियुक्त करावयाचा सेवानिवृत्त अधिकारी शारीरिक मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा तसेच प्रस्तावित सेवेसाठी त्यांच्याकडे आवश्यक क्षमता असावी.
  3. करार पद्धतीने नियुक्त करावयाचा सेवानिवृत्त अधिकारी यांच्याविरुद्ध कोणतीही विभागीय चौकशीचे कारवाई चालू किंवा प्रस्तावित नसावी किंवा चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी .

वयाची अट : कमाल 65 वर्षे.

हे वाचले का?  Airforce School Recruitment वायुसेना विद्यालय नगर, नागपूर येथे विविध पदांसाठी भरती सुरू, बारावी पास ते पदवीधारकांना सुवर्णसंधी !!!

नोकरी ठिकाण: मुंबई असणार आहे.

अर्जाची पद्धत ऑफलाईन असणार आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

भर्ती प्रक्रिया : मुलाखत असणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : नोव्हेंबर २०२२ असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख15 मार्च 2023 असणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांचे कार्यालय, डी. एन. रोड, मुंबई-400 001. (लक्षवेध – सह पोलीस आयुक्त (प्रशासन), बृहन्मुंबई )

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

  1. Sarthi Recruitment सारथी, पुणे मध्ये नवीन रिक्त पदासाठी भरती जाहीर, लवकर करा अर्ज !!!
  2. NHM Mumbai Recruitment राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मुंबई मध्ये भरती जाहीर
हे वाचले का?  North Western Railway Recruitment 2023 उत्तर पश्चिम रेल्वे 2026 पदभरती

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top