NIC Recruitment राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात मेगा भरती सुरू!!!

NIC Recruitment

NIC Recruitment राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र मध्ये विविध जागांसाठी भरती निघालेली असून, यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या पदांकरिता पात्र असलेल्या व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 4 एप्रिल 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

Total: 598 जागा असणार आहे.

NIC Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सायंटिस्ट-B71
2सायंटिफिक ऑफिसर/इंजिनिअर196
3सायंटिफिक टेक्निकल असिस्टंट331
Total598

शैक्षणिक पात्रता:  

हे वाचले का?  MAHA-Metro Recruitment महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये पद भरती जाहीर

पद क्र.1 : संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी, /M.Sc/PG/ME/M.Tech/M.Phil/MCA   (विषय:  इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स, कम्युनिकेशन, कॉम्प्युट & नेटवर्किंग सिक्योरिटी, कॉम्प्युटर ऍप्लिकेशन, सॉफ्टवेअर सिस्टम, IT, IT मॅनेजमेंट, इंफॉर्मेटिक्स, कॉम्प्युटर मॅनेजमेंट, सायबर लॉ, इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

पद क्र.2: M.Sc./MS/MCA/B.E./B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर & नेटवर्किंग सिक्योरिटी, सॉफ्टवेअर सिस्टम, IT, इंफॉर्मेटिक्स.)

पद क्र.3: M.Sc./MS/MCA/B.E./B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर & नेटवर्किंग सिक्योरिटी, सॉफ्टवेअर सिस्टम, IT, इंफॉर्मेटिक्स.

वयाची अट: 04 एप्रिल 2023 रोजी 18 ते 30 वर्षे, SC/ST : 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट.

हे वाचले का?  Ordnance Factory Recruitment ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ येथे मोठी भरती, ग्रॅज्युएट्स उमेदवारांना मोठी संधी...

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत असणार आहे.

Fee: General/OBC: ₹800. , SC/ST/PWD/महिला: फी नाही

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 एप्रिल 2023

उमेदवारांना 04/03/2023 आणि 04/04/2023 दरम्यान https://www.calicut.nielit.in/nic23 वर फक्त ऑनलाइन अर्ज करण्याची विनंती केली आहे. इतर कोणतेही माध्यम/अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

उमेदवारांकडे वैध ई-मेल ओळख आणि सक्रिय मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे.

ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया/पायऱ्यांची माहिती खाली दिली आहे.
संपूर्ण अर्ज खालील 3 चरणांमध्ये सबमिट केला जाऊ शकतो:
Step 1: ईमेल आयडीसह नोंदणी.
Step 2: अर्जाचा तपशील सादर करणे.
Step 3: अर्ज फीचा ऑनलाइन भरणा.

जर, उमेदवार शेवटची तारीख आणि वेळेनुसार फी जमा करू शकत नसेल किंवा अर्ज अपूर्ण असेल तर, त्याची/तिची उमेदवारी सरसकट नाकारली जाईल आणि या संदर्भात पुढील कोणतीही चौकशी किंवा तक्रार विचारात घेतली जाणार नाही.

हे वाचले का?  NWDA Recruitment राष्ट्रीय जल विकास संस्था मध्ये विविध पद भरती.

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

  1. NHM Mumbai Recruitment राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मुंबई मध्ये भरती जाहीर
  2. MSEB Nashik Recruitment महावितरणमधील नाशिक परिमंडळामध्ये ५१ रिक्त पदांची भरती जाहीर
  3. Bruhnmumbai Police Bharti बृहन्मुंबई पोलीस विभागामध्ये भरती …
  4. IAF Agniveer Recruitment भारतीय वायुसेनेत अग्निवीर भरती जाहीर.. 

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top