महा ई सेवा केंद्र उघडण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- वयाचे प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- पासपोर्ट साईज फोटो
असा करा ऑनलाईन अर्ज:
महा-ई-सेवा केंद्र उघडण्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
होम पेजवर गेल्यानंतर तुम्हाला न्यू यूजर रजिस्टर हा पर्याय वर क्लिक करावे लागेल व विचारलेली माहिती सविस्तर भरावी लागेल.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Ayushman Bharat Health Insurance या योजनेंतर्गत होणार ५ लाख रूपयांपर्यत उपचार | असा घ्या लाभ |
- shasan Aplya Dari II ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमातून सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना |
- Shasan Aplya Daari ‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत कृषि विभागाच्या विविध योजना
- Pan Card-Aadhar Link लवकर करा आधार-पॅन कार्ड लिंक, नाहीतर पॅनकार्ड होणार निष्क्रिय….
- Phone Snatching फोन चोरीला गेला..? आधी करा ही गोष्ट त्यानंतर करा पोलीस तक्रार..!!
- 1 rupaya pik vima १ रुपया भरून शेतकऱ्यांना मिळणार पिक विमा; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर.
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.