Maharashtra SSC 10th Result 2024 या दिवशी लागणार 10 वी चा निकल

Maharashtra SSC 10th Result 2024

Maharashtra SSC 10th Result 2024 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळां मार्फत Maharashtra SSC 10th 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचे निकाल लवकरच जाहीर होणार आहेत.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विद्यार्थी अधिकृत वेबसाईटवर जाऊन निकाल पाहू शकतात. सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा!

परीक्षेचा निकाल 10th SSC Result 2024 सोमवार दिनांक 27 मे 2024 रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभाग यांनी दिली आहे.

10th SSC Result असा पहा

हे वाचले का?  दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या योजना | विविध वेबसाईट | मिळणारे लाभ |

10th  या संकेतस्थळांवर पाहता येतील.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top