Maharashtra SSC Result 2023 दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस महत्वाचा असणार आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावीची परीक्षा मार्च-2023 मध्ये घेण्यात आली होती. दहावीचा निकाल हा आज दिनांक 02 जून, 2023 रोजी दुपारी 1 वाजता शिक्षण महामंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2023 मध्ये लेखी परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेसाठी महाराष्ट्रातून 23 हजार दहा शाळांमध्ये पंधरा लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती
उत्तर पत्रिका रिचेकिंग अर्ज निकाल पत्रक हातात आल्या नंतर करता येणार आहे.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Jamin Records सातबारा जुने खाते उतारे जुने फेरफार पहा आता मोबाईलवर….
- Loan Borrower Rights कर्जदार म्हणून तुमचे कोणते अधिकार आहेत..?
- Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, एकरी 50 हजार रुपये भाडे मिळणार, पडीक जमिनीसाठी!!!
- Fixed deposit फिक्स डिपॉझिट म्हणजे काय? फिक्स डिपॉझिट करताना या गोष्टी ठेवा लक्षात…..
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.