consumer protection act ग्राहक संरक्षण कायदा- तक्रार कोण दाखल करू शकते..? ग्राहक कोणास म्हणावे….?
consumer protection act ग्राहक संरक्षण कायदा १९८६ हा देशात २४ डिसेंबर १९८६ रोजी लागू करण्यात आला. या कायद्यातील तरतूदी नुसार राज्यस्तरावर राज्य आयोग व ३८ जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच कार्यान्वित आहेत. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचावर एक अध्यक्ष आणि दोन अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्यात येते. जिल्हा मंचाच्या अध्यक्षपदी निवृत्त जिल्हा न्यायाधीश अथवा न्यायाधीश होण्यास […]