MPSC Bharti 2022 महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या मार्फत विविध पदा करता भरती प्रक्रिया सुरू झाली असून पात्र उमेदवारा कडून अर्ज मागविण्यात ये आहेत. विविध पदांचा तपशील खालील प्रमाणे.
कनिष्ठ भूवैज्ञानिक, गट-ब, (Junior Geologist), सह संचालक (Joint Director), DY. इंजिनियर (Deputy Engineer), वरिष्ठ भूवैज्ञानिक (Senior Geologist ) सहायक भूवैज्ञानिक (Assistant Geologist)
कनिष्ठ भूवैज्ञानिक (Junior Geologist) जाहिरात डाऊनलोड करा
सह संचालक (Joint Director) जाहिरात डाऊनलोड करा
DY. इंजिनियर जाहिरात डाऊनलोड करा
वरिष्ठ भूवैज्ञानिक (Senior Geologist जाहिरात डाऊनलोड करा
सहायक भूवैज्ञानिक (Assistant Geologist) जाहिरात डाऊनलोड करा
1. MPSC Bharti 2022 महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतील कनिष्ठ भूवैज्ञानिक, गट-ब या संवर्गातील पद भरती करीता विहित ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
उपलब्ध पदसंख्या- 83
शैक्षणिक अर्हता आणि अनुभव:-
शैक्षणिक अर्हता-
(१) Possess Master’s Degree in Geology or Applied Cieslogy OR
(3) Holds a diploma in Geology or Applied Geology of the Indian School of Mines, Dhanbad or any other ualifications declared by Government to be equivalent thereto.
(३) शासन पत्र, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग क्रमांक आपना- ०२२१/ प्र.क्र. १६३/पापु-१५, दिनांक ०१ सप्टेंबर २०२२ अन्वये प्राप्त अभिप्रायानुसार सेवा प्रवेश नियमातील अर्हतेबाबत खालीलप्रमाणे समतुल्य शैक्षणिक अर्हता ग्राह्य समजण्यात येईल:-
(1) Master of Science (M.Sc.) in Geology (2) Master of Science (M.Sc.) in Applied Geology (3) Master of Science (M.Sc.) in Pure Geology. (4) Master of Science (M.Sc.) in Earth Science (5) M.Sc. Tech in Applied Cealogy] (3 years course) (6) M.Tech. in applied Geningy ( 3 years course)
कनिष्ठ भूवैज्ञानिक (Junior Geologist) जाहिरात डाऊनलोड करा
सह संचालक (Joint Director) जाहिरात डाऊनलोड करा
DY. इंजिनियर जाहिरात डाऊनलोड करा
वरिष्ठ भूवैज्ञानिक (Senior Geologist जाहिरात डाऊनलोड करा
सहायक भूवैज्ञानिक (Assistant Geologist) जाहिरात डाऊनलोड करा