NIOT Recruitment मित्रांनो नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी म्हणजेच राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेत विविध पदांसाठी भरती सुरू होणार आहे व यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2023 असणार आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.
तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
एकूण रिक्त जागा : 89
NIOT Recruitment रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्रोजेक्ट सायंटिस्ट-II, पदे : 4
शैक्षणिक पात्रता : (i) M.E./M.Tech./Ph.D. (ii) 03 वर्षे अनुभव.
वयाची अट: 28 फेब्रुवारी 2023 रोजी, 40 वर्षांपर्यंत, SC/ST : 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट.
पगार (Pay Scale) : 67,000
2) प्रोजेक्ट सायंटिस्ट-I, पदे : 25
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह B.E./B.Tech (मेकॅनिकल/सिव्हिल/ ओशन इंजिनिअरिंग/ नव्हेल आर्किटेक्चर/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स) किंवा M.Sc.
वयाची अट: 28 फेब्रुवारी 2023 रोजी, 35 वर्षांपर्यंत, SC/ST : 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट.
पगार (Pay Scale) : 56,000
3) प्रोजेक्ट सायंटिस्ट असिस्टंट, पदे : 30
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह मेकॅनिकल/मेकॅट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल/सिव्हिल/ECE / E&I/इलेक्ट्रिकल/कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा BCA किंवा 60% गुणांसह B. Sc.
वयाची अट: 28 फेब्रुवारी 2023 रोजी, 50 वर्षांपर्यंत, SC/ST : 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट.
पगार (Pay Scale) : 20,000
4) प्रोजेक्ट टेक्निशियन, पदे : 16
शैक्षणिक पात्रता : (i)10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर/ड्राफ्ट्समन मेकॅनिकल/मशीनिस्ट/ ड्राफ्ट्समन सिव्हिल/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन).
वयाची अट: 28 फेब्रुवारी 2023 रोजी, 50 वर्षांपर्यंत, SC/ST : 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट.
पगार (Pay Scale) : 20,000
5) प्रोजेक्ट ज्युनियर असिस्टंट, पदे : 14
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट: 28 फेब्रुवारी 2023 रोजी, 50 वर्षांपर्यंत, SC/ST : 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट.
पगार (Pay Scale) : 20,000
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
परीक्षा फी : नाही
नोकरी ठिकाण: चेन्नई असणार आहे.
अर्ज पद्धत : ऑनलाईन असणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 फेब्रुवारी 2023 असणार आहे.
अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
हे वाचले का?
- Khadki Cantonment Board Recruitment खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड मध्ये नवीन पदभरती, सातवी व बारावी उत्तीर्ण यांना सुद्धा सुवर्णसंधी!!!
- Chief Minister Fellowship Recruitment मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमा अंतर्गत नवीन पद भरती जाहीर
- MSRTC Nashik Recruitment महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक मध्ये विविध पद भरती जाहीर
- Indian Navy Recruitment Indian Navy भारतीय नौदलात निघाल्या जागा.
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.